निकेल माइन्स, पेनसिल्व्हेनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निकेल माइन्स हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील लँकेस्टर काउंटीमध्ये असलेले छोटे शहर आहे.

येथे आमिश लोकांची मोठी वस्ती आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.