रिचर्ड तिसरा, इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रिचर्ड तिसरा (२ ऑक्टोबर, इ.स. १४५२ - २२ ऑगस्ट, इ.स. १४८५) हा १४८३ ते मृत्यूपर्यंत इंग्लंडचा राजा होता. बॉस्वर्थ फील्डच्या लढाईत ठार झालेल्या रिचर्डवर विल्यम शेक्सपियरने त्याच्या नावाचे नाटक लिहिले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.