डेरिक पॅरी
Appearance
डेरिक रिकाल्डो पॅरी (२२ डिसेंबर, १९५४:सेंट किट्स आणि नेव्हिस - हयात) हा
वेस्ट इंडीजकडून १९७८ ते १९८० दरम्यान १२ कसोटी आणि ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Derick Parry". www.cricketarchive.com. 28 February 2016 रोजी पाहिले.