कर्नाटक क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कर्नाटक क्रिकेट संघ
देश भारतचा ध्वज भारत
प्रशासकिय संघटना कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना
मुख्यालय बंगळूर
मुख्य मैदान एम. चिन्नास्वामी स्टेडियम

कर्नाटक क्रिकेट संघ हा भारत देशाच्या कर्नाटक राज्याचा पुरुष क्रिकेट संघ आहे. देशांतर्गत खेळवल्या जाणाऱ्या अनेक क्रिकेत स्पर्धांमध्ये हा संघ कर्नाटकाचे प्रतिनिधीत्व करतो. कर्नाटकाने आजवर रणजी करंडक ८ वेळा तर इराणी करंडक ६ वेळा जिंकला आहे.

लोकप्रिय खेळाडू[संपादन]

खालील कर्नाटक खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघासाठी किमान एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

बाह्य दुवे[संपादन]