वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७८-७९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा १९७८-७९
भारत
वेस्ट इंडीज
तारीख १ डिसेंबर १९७८ – ८ फेब्रुवारी १९७९
संघनायक सुनील गावसकर अल्विन कालिचरण
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ६-सामन्यांची मालिका १–० जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९७८ - फेब्रुवारी १९७९ दरम्यान सहा कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. भारताचे नेतृत्व सुनील गावसकर यांनी केले तर पाहुण्या वेस्ट इंडीज संघाचे कर्णधार अल्विन कालिचरण होते. मायदेशात भारताने वेस्ट इंडीजवर पहिला कसोटी मालिका विजय मिळवला.

सराव सामने[संपादन]

तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि वेस्ट इंडीज[संपादन]

१७-१९ नोव्हेंबर १९७८
धावफलक
वि
२२४ (८०.३ षटके)
लॅरी गोम्स ४२
रवि शास्त्री ४/३६ (२३ षटके)
१३० (६१.१ षटके)
हसीन अहमद ३२*
नॉर्बर्ट फिलिप ४/३७ (१८ षटके)
२२०/५घो (७५ षटके)
अल्विन कालिचरण ८०
पार्थसारथी शर्मा २/४६ (१८ षटके)
५१ (१६.३ षटके)
विजय तेलंग २१
सिलव्हेस्टर क्लार्क ५/१६ (८ षटके)
वेस्ट इंडीज २६३ धावांनी विजयी.
नेहरू स्टेडियम, इंदूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:कोल्ट्स क्रिकेट क्लब वि वेस्ट इंडीज[संपादन]

२२-२४ नोव्हेंबर १९७८
धावफलक
वि
कोल्ट्स क्रिकेट क्लब
३८८ (११७.१ षटके)
वॅनबर्न होल्डर ८९
मुजमिल शेख ५/१३० (४६.१ षटके)
२५७/९घो (११४ षटके)
अर्शद अय्युब ५८
माल्कम मार्शल ४/५० (२९ षटके)
२५४/२ (६४ षटके)
लॅरी गोम्स १२१*
राजेश बावा १/२४ ( षटके)
सामना अनिर्णित.
नेहरू स्टेडियम, पुणे
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि वेस्ट इंडीज[संपादन]

२६-२८ नोव्हेंबर १९७८
धावफलक
वि
३१५/९घो (९८ षटके)
अल्विन कालिचरण ७९
करसन घावरी ३/८६ (२८ षटके)
२९९/६घो (९१ षटके)
अंशुमन गायकवाड ११५
डेरिक पॅरी २/८५ (२६ षटके)
१९२/४ (५३ षटके)
फौद बच्चूस ११०*
करसन घावरी ३/५१ (१७ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज[संपादन]

९-११ डिसेंबर १९७८
धावफलक
वि
२८३/८घो (९३ षटके)
साद बिन जंग ११३
माल्कम मार्शल ४/४५ (२१ षटके)
२८१/४घो (६५.५ षटके)
शिव शिवनारायण १०१*
एरापल्ली प्रसन्ना २/४९ (१९ षटके)
१६९/६ (४३ षटके)
तिरुमलै श्रीनिवासन ६४
माल्कम मार्शल ४/७१ (१८ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि वेस्ट इंडीज[संपादन]

२३-२५ डिसेंबर १९७८
धावफलक
वि
३१७/९घो (८७ षटके)
मायकल दळवी ११२
माल्कम मार्शल ६/७१ (१९ षटके)
५००/४घो (१०६.२ षटके)
डेरेक मरे २०६*
ए. सिन्हा २/१०४ (२२ षटके)
१२२ (३३.३ षटके)
बी. बर्मन ३१
माल्कम मार्शल ५/५४ (१६.३ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ६१ धावांनी विजयी.
कीनान स्टेडियम, जमशेदपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीज[संपादन]

६-८ जानेवारी १९७९
धावफलक
वि
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
२५४ (८५ षटके)
फौद बच्चूस ४९
पार्थसारथी शर्मा ३/४० (१६ षटके)
२४५/५घो (९७ षटके)
तिरुमलै श्रीनिवासन ७६
वॅनबर्न होल्डर ३/४२ (१६ षटके)
१८२ (६७.५ षटके)
लॅरी गोम्स ५४
शिवलाल यादव ६/६४ (२१.५ षटके)
सामना अनिर्णित.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीज[संपादन]

२०-२२ जानेवारी १९७९
धावफलक
वि
१६७ (५९.४ षटके)
डेरिक पॅरी ३३
बिशनसिंग बेदी ३/२५ (११.४ षटके)
३११/३घो (१११ षटके)
मोहिंदर अमरनाथ १४०
माल्कम मार्शल २/४१ (१४ षटके)
३४३/६ (११२ षटके)
शिव शिवनारायण ८०
दिपक चोप्रा ३/६७ (३० षटके)
सामना अनिर्णित.
गांधी मैदान, जालंदर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:कर्नाटक वि वेस्ट इंडीज[संपादन]

१०-१२ फेब्रुवारी १९७९
धावफलक
वि
२१९ (६३ षटके)
सुधाकर राव १०७*
माल्कम मार्शल ६/४२ (१५ षटके)
२२० (५४ षटके)
फौद बच्चूस ७४
विजयकृष्णा ६/७९ (२२ षटके)
२९२/८घो (८३ षटके)
सुधाकर राव ७२
रफीक जुमादीन ३/९७ (२८ षटके)
२८० (६२.२ षटके)
बेसिल विल्यम्स १२६*
विजयकृष्णा ३/८९ (२४.२ षटके)
कर्नाटक ११ धावांनी विजयी.
सरदार वल्लभभाई पटेल मैदान, अहमदाबाद
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१-६ डिसेंबर १९७८
धावफलक
वि
४२४ (१३७ षटके)
सुनील गावसकर २०५ (३४२)
वॅनबर्न होल्डर ४/९४ (२७ षटके)
४९३ (१६१ षटके)
अल्विन कालिचरण १८७ (३१५)
भागवत चंद्रशेखर ५/११६ (४३ षटके)
२२४/२ (८४.५ षटके)
चेतन चौहान ८४ (१८८)
सिलव्हेस्टर क्लार्क १/५३ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

२री कसोटी[संपादन]

१५-२० डिसेंबर १९७८
धावफलक
वि
४३७ (१४० षटके)
फौद बच्चूस ९६
बिशनसिंग बेदी ३/९८ (२९ षटके)
३७१ (११६.२ षटके)
अंशुमन गायकवाड ८७
सिलव्हेस्टर क्लार्क ५/१२६ (३४.२ षटके)
२००/८ (८२ षटके)
लॅरी गोम्स ८२
करसन घावरी ५/५१ (२४ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • माल्कम मार्शल (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

२९ डिसेंबर १९७८ - ३ जानेवारी १९७९
धावफलक
वि
३०० (१०४.३ षटके)
सुनील गावसकर १०७ (२४९‌)
नॉर्बर्ट फिलिप ४/६४ (२२ षटके)
३२७ (११७.४ षटके)
बेसिल विल्यम्स १११
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ४/५५ (३३ षटके)
३६१/१घो (९३ षटके)
सुनील गावसकर १८२* (२६४)
सिलव्हेस्टर क्लार्क १/१०४ (२८ षटके)
१९७/९ (१०५.१ षटके)
डेरेक मरे ६६
करसन घावरी ४/४६ (२३ षटके)
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन्स, कोलकाता

४थी कसोटी[संपादन]

१२-१६ जानेवारी १९७९
धावफलक
वि
२२८ (७२.५ षटके)
अल्विन कालिचरण ९८ (१५५‌)
कपिल देव ४/३८ (१४ षटके)
२५५ (८३.१ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ १२४ (१३७)
नॉर्बर्ट फिलिप ४/४८ (२२ षटके)
१५१ (४५.५ षटके)
लॅरी गोम्स ९१
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ४/४३ (१६.५ षटके)
१२५/७ (४६.२ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ३१
नॉर्बर्ट फिलिप ३/३७ (१५ षटके)
भारत ३ गडी राखून विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास

५वी कसोटी[संपादन]

२४-२९ जानेवारी १९७९
धावफलक
वि
५६६/८घो (१४२.२ षटके)
कपिल देव १२६* (१२४‌)
सिलव्हेस्टर क्लार्क ३/१३९ (३६ षटके)
१७२ (५६.४ षटके)
लॅरी गोम्स ४०
करसन घावरी ३/५४ (१५ षटके)
१७९/३ (५८ षटके)(फॉ/ऑ)
फौद बच्चूस ६१
भागवत चंद्रशेखर २/३२ (१५ षटके)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

६वी कसोटी[संपादन]

२-८ फेब्रुवारी १९७९
धावफलक
वि
६४४/७घो (१८९.४ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ १७९
रफीक जुमादीन ३/१३७ (४५.४ षटके)
४५२/८ (१४८.१ षटके)
फौद बच्चूस २५०
करसन घावरी ४/११८ (३१ षटके)
सामना अनिर्णित.
ग्रीन पार्क, कानपूर
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.


१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२