"ब्रिटिश एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →देश व शहरे: शुद्धलेखन, replaced: नेदरलॅंड्स → नेदरलँड्स using AWB |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ २४५: | ओळ २४५: | ||
|[[त्रिनिदाद व टोबॅगो]]||[[पोर्ट ऑफ स्पेन]] |
|[[त्रिनिदाद व टोबॅगो]]||[[पोर्ट ऑफ स्पेन]] |
||
|- |
|- |
||
|[[थायलंड]]||[[सुवर्णभूमी विमानतळ| |
|[[थायलंड]]||[[सुवर्णभूमी विमानतळ|बँकॉक]] |
||
|- |
|- |
||
|[[ट्युनिसिया]]||[[ट्युनिस]] |
|[[ट्युनिसिया]]||[[ट्युनिस]] |
२३:०२, १९ मार्च २०२२ ची आवृत्ती
| ||||
स्थापना | ३१ मार्च १९७४ | |||
---|---|---|---|---|
हब |
लंडन हीथ्रो विमानतळ गॅट्विक विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | एक्झिक्युटिव्ह क्लब | |||
अलायन्स | वनवर्ल्ड | |||
विमान संख्या | २६२ | |||
मुख्यालय | हिलिंग्डन, ग्रेटर लंडन, इंग्लंड | |||
संकेतस्थळ | http://www.britishairways.com |
ब्रिटिश एरवेज (इंग्लिश: British Airways) ही युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. १९७४ साली ब्रिटनमधील चार कंपन्या मिळून ब्रिटिश एरवेजची स्थापना करण्यात आली. १३ वर्षे सरकारी कंपनी राहिल्यानंतर १९८७ मध्ये तिचे खाजगीकरण झाले. लंडन महानगरामधील हिलिंग्डन ह्या बरोमध्ये ब्रिटिश एरवेजचे मुख्यालय असून हीथ्रो हा तिचा मुख्य विमानतळ आहे.
विमानांचा ताफा
विमान | वापरात | ऑर्डर |
---|---|---|
एकूण | 262 | 48 |
देश व शहरे
सर्व सहा खंडांपर्यंत पोचणारी ब्रिटिश एरवेज ही जगातीला काही थोड्या विमान कंपन्यांपैकी एक आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत