बोरीस्पिल आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्यीव आंतरराष्ट्रीय विमानतळ
Міжнародний аеропорт "Бориспіль"
Aerial of KBP.jpeg
आकाशातून टिपलेले चित्र
आहसंवि: KBPआप्रविको: UKBB
KBP is located in युक्रेन
KBP
KBP
युक्रेनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा क्यीव
स्थळ बोरीस्पिल, क्यीव ओब्लास्त, युक्रेन
हब युक्रेन आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ४२७ फू / १३० मी
गुणक (भौगोलिक) 50°20′41″N 30°53′36″E / 50.34472°N 30.89333°E / 50.34472; 30.89333गुणक: 50°20′41″N 30°53′36″E / 50.34472°N 30.89333°E / 50.34472; 30.89333
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
18L/36R 13,123 4,000 काँक्रीट
18R/36L 11,483 3,500 काँक्रीट
सांख्यिकी (२०१५)
प्रवासी 72,77,135
स्रोत: अधिकृत संकेतस्थळ[१]
UkrainianAIP[२]
येथे उतरत असलेले एअर फ्रान्सचे एअरबस ए३१९ विमान

क्यीव आंतरराष्ट्रीय विमानतळ (युक्रेनियन: Міжнародний аеропорт "Бориспіль") (आहसंवि: KBPआप्रविको: UAAA) हा युक्रेन देशाच्या क्यीव शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. क्यीवच्या ४२ किमी पूर्वेस स्थित असलेला क्यीव विमानतळ युक्रेनमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. युक्रेनची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी युक्रेन आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.

येथून युरोपातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे. युक्रेनमधील एकूण हवाई वाहतूकीच्या ६५% वाहतूकीसाठी हा विमानतळ जबाबदार आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Boryspil International Airport
  2. EAD Basic - Error Page.

बाह्य दुवे[संपादन]