Jump to content

माले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माले
Malé
मालदीव देशाची राजधानी


मालेचे मालदीवमधील स्थान
देश Flag of the Maldives मालदीव
राज्य माले
क्षेत्रफळ ५.८ चौ. किमी (२.२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,०३,६९३


माले ही मालदीव ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गुणक: 4°10′N 73°30′E / 4.167°N 73.500°E / 4.167; 73.500