कातानिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कातानिया
Catania
इटलीमधील शहर

Collage Catania.jpg

Flag of Catania.svg
ध्वज
कातानिया is located in इटली
कातानिया
कातानिया
कातानियाचे इटलीमधील स्थान

गुणक: 37°30′0″N 15°5′25″E / 37.50000°N 15.09028°E / 37.50000; 15.09028

देश इटली ध्वज इटली
प्रांत कातानिया
प्रदेश सिचिल्या
स्थापना वर्ष इ.स. पूर्व आठवे शतक
क्षेत्रफळ १८०.९ चौ. किमी (६९.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६ फूट (४.९ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,९२,०४४
  - घनता १,६०० /चौ. किमी (४,१०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.catania.it


कातानिया (इटालियन: Catania, It-Catania.ogg उच्चार ) हे इटली देशाच्या सिचिल्या प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर सिचिल्याच्या पूर्व भागात आयोनियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. सुमारे २.९२ लाख लोकसंख्या असलेले कातानिया हे सिसिलीमधील दुसऱ्या क्रमांकाचे (पालेर्मोखालोखाल) तर इटलीमधील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

इ.स. पूर्व आठव्या शतकात वसवलेले व उज्ज्वल इतिहास असणारे कातानिया रानिसां काळात इटलीमधील महत्त्वाचे सांस्कृतिक व राजकीय शहर होते. सध्या कातानिया सिसिलीमधील एक मोठे औद्योगिक व पर्यटन केंद्र आहे. ‌

जुळी शहरे[संपादन]


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: