किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
किंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار الملك عبدالعزيز الدولي‎
आहसंवि: JEDआप्रविको: OEJN
JED is located in सौदी अरेबिया
JED
JED
सौदी अरेबियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक सौदी सर्वसाधारण नागरी उड्डाण ॲथॉरिटी (GACA)
कोण्या शहरास सेवा जेद्दाह
स्थळ जेद्दाह, सौदी अरेबिया
हब सौदिया
फ्लायनास
समुद्रसपाटीपासून उंची ४८ फू / १५ मी
गुणक (भौगोलिक) साचा:Coord/display/inline,शीर्षक
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
16L/34R 4,000 13,124 डांबरी
16C/34C 3,299 10,825 काँक्रीट
16R/34L 3,800 12,467 डांबरी
सांख्यिकी (2010)
प्रवासी 2,71,11,000
आर्थिक उलाढाल (2012) $११.५ कोटी[१]
Sources: AIP Saudi Arabia
विमानतळावर थांबलेले सौदियाचे बोइंग ७४७ विमान

किंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الملك عبدالعزيز الدولي‎) (आहसंवि: JEDआप्रविको: OEJN) हा सौदी अरेबियाच्या जेद्दा शहराजवळील विमानतळ आहे. सौदी अरेबियाचा भूतपूर्व राजा अब्दुल अजीज अल-सौद ह्याचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे. हा आकाराने सौदी अरेबियामधील तिसर्‍या क्रमांकाचा तर प्रवासी संख्येमध्ये सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. मुस्लिम धर्मीयांचे मक्का हे तीर्थक्षेत्र येथून जवळ असल्याने अब्दुल अजीज विमानतळावर हज यात्रेसाठी येणार्‍या प्रवाशांसाठी ८०,००० क्षमतेचे वेगळे टर्मिनल बांधण्यात आले आहे.

एका अहवालानुसार अब्दुल अजीज विमानतळ हा एकेकाळी जगातील दुसर्‍या क्रमांकाचा वाईट विमानतळ होता.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "King Abdulaziz International airport – Economic and social impact". Ecquants. 7 September 2013 रोजी पाहिले. 
  2. ^ "Worst Airports of 2014". 


बाह्य दुवे[संपादन]