पोर्ट लुइस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पोर्ट लुईस या पानावरून पुनर्निर्देशित)
पोर्ट लुईस
Port Louis
मॉरिशसमधील शहर


ध्वज
पोर्ट लुईसचे मॉरिशसमधील स्थान

गुणक: 20°10′S 57°31′E / 20.167°S 57.517°E / -20.167; 57.517

देश मॉरिशस ध्वज मॉरिशस
जिल्हा पोर्ट लुईस
स्थापना वर्ष १७३५
क्षेत्रफळ ४२.७ चौ. किमी (१६.५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,४७,६६८
  - घनता ३,४५९ /चौ. किमी (८,९६० /चौ. मैल)
http://mpl.intnet.mu/home.htm


पोर्ट लुईस ही मॉरिशस देशाची राजधानी, सर्वात मोठे शहर व प्रमुख बंदर आहे.