Jump to content

कॅल्यारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(काग्लियारी या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅल्यारी
Cagliari
इटलीमधील शहर


ध्वज
कॅल्यारी is located in इटली
कॅल्यारी
कॅल्यारी
कॅल्यारीचे इटलीमधील स्थान

गुणक: 39°14′47″N 09°03′27″E / 39.24639°N 9.05750°E / 39.24639; 9.05750

देश इटली ध्वज इटली
प्रांत कॅल्यारी
प्रदेश सार्दिनिया
क्षेत्रफळ ८५.४५ चौ. किमी (३२.९९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३ फूट (४.० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,५६,५६०
  - घनता १,८०० /चौ. किमी (४,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.cagliari.it


कॅल्यारी (इटालियन: Cagliari, सार्दिनियन: Casteddu, लॅटिन: Caralis) ही इटली देशाच्या सार्दिनिया ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर सार्दिनिया बेटाच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्र किनाऱ्यावर वसले आहे.


फुटबॉल हा येथील एक प्रसिद्ध खेळ आहे. येथील कॅल्यारी काल्सियो हा फुटबॉल क्लब इतलीच्या सेरी आ ह्या सर्वोच्च श्रेणीत खेळ्तो. १९९० फिफा विश्वचषकाधील यजमान शहरांपैकी कॅल्यारी हे एक होते.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


दालन

[संपादन]