केन्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केनिया या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
केनिया
Jamhuri Ya Kenya
Republic of Kenya
केनियाचे प्रजासत्ताक
केनियाचा ध्वज केनियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: हारांबी
('Let us all pull together')
राष्ट्रगीत: ई मुंगू एन्गुवू येतू (हे सर्वसृष्टीरचयिता परमेश्वरा!)
केनियाचे स्थान
केनियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
नैरोबी
अधिकृत भाषा इंग्लिश, स्वाहिली
 - राष्ट्रप्रमुख म्वाई किबाकी
 - पंतप्रधान रायला ओडिंगा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (ब्रिटनपासून)
डिसेंबर १२, १९६३ 
 - प्रजासत्ताक दिन
क्षेत्रफळ
 - एकूण ५,८०,३६७ किमी (४७वा क्रमांक)
 - पाणी (%) २.३
लोकसंख्या
 -एकूण ३,४२,५६,००० (३४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ५९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४८.३३ अब्ज अमेरिकन डॉलर (७६वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,४४५ अमेरिकन डॉलर (१५६वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन केनियन शिलिंग(KES)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मॉस्को प्रमाणवेळ (MSK) (यूटीसी+३)
आय.एस.ओ. ३१६६-१ KE
आंतरजाल प्रत्यय .ke
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२५४
राष्ट्र_नकाशा


केनिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे.

भूगोल[संपादन]

चतुःसीमा[संपादन]

केनियाच्या उत्तरेला इथियोपिया, आग्नेयेला सोमालिया, पश्चिमेला युगांडा तर दक्षिणेला टांझानिया हे देश आहेत.

मोठी शहरे[संपादन]

नैरोबी ही केन्याची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे.

खेळ[संपादन]