एअरबस ए३१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एरबस ए३१८ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
एअरबस ए३१८
Air France Airbus A318-111; F-GUGO@FRA;06.07.2011 603ho (5915197546).jpg

एअर फ्रान्सचे एअरबस ए३१८ विमान

प्रकार छोट्या पल्ल्याचे कमी क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देश अनेक
उत्पादक एअरबस
रचनाकार एअरबस
पहिले उड्डाण १५ जानेवारी २००२
समावेश २००३
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उत्पादित संख्या ७९ (जून २०१३ चा आकडा)
प्रति एककी किंमत US$७.१९ कोटी[१]
मूळ प्रकार एअरबस ए३००

एअरबस ए३१८ हे एअरबस कंपनीने विकसित केलेले लहान पल्ल्याचे, कमी क्षमतेचे जेट विमान आहे. ए३२० परिवारामधील आकाराने सर्वात लहान असलेले ए३१८ कमाल १३२ प्रवाशांची ५,७०० किमी अंतरापर्यंत वाहतूक करू शकते.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Airbus aircraft 2014 average list prices" (PDF). Airbus S.A.S. 1 February 2014 रोजी पाहिले.