"बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५७: ओळ ५७:


== मार्ग व महामार्ग ==
== मार्ग व महामार्ग ==

== हेही पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयी पुस्तके]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार]]


==संदर्भ ==
==संदर्भ ==

०९:४७, २४ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत व परिनिर्वाणानंतर अनेक संस्थांना, स्थळांना, पुरस्कारांना आणि इतरही विविध गोष्टींना त्यांचे नाव देण्यात आले आहे. ज्या गोष्टींना त्यांचे नाव देण्यात आले त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके (इंग्रजी: Memorials to Dr. Babasaheb Ambedkar) असे म्हणतात.

संस्था

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी)

विद्यापीठे व संस्थाने

  1. डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, तेलंगणा
  2. बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ, मुजफ्फरपूर
  3. भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली
  4. डॉ. बी. आर. आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठ, महू, मध्य प्रदेश
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र
  6. डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, महाराष्ट्र
  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, गुजरात
  9. डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, पंजाब
  10. तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ, चेन्नई
  11. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश
  12. डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, उत्तर प्रदेश

शाळा व महाविद्यालये

वास्तू स्मारके

  1. डॉ. भीमराव आंबेडकर स्मारक, लखनौ, उत्तर प्रदेश
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, मुंबई, महाराष्ट्र
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, मुंबई
  4. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जपान
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन
  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दिल्ली
  9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे

विमानतळे

स्टेडीयम

  1. आंबेडकर स्टेडीयम

पुरस्कार व पारितोषिके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने खालील पुरस्कार दिले जातात.

  1. डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
  3. शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारदिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
  6. समाजरत्न पुरस्कार — फुले आंबेडकर शाहू विचारमंचाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार
  1. आंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार आंबेडकर महिला कल्याण पुरस्कार
  1. आंबेडकर न्याय पुरस्कार आंबेडकर शिक्षा
  1. पुरस्कार मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
  1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार

मार्ग व महामार्ग

हेही पहा

संदर्भ