Jump to content

"भूपेन हजारिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q855128
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२: ओळ ४२:


''डॉ.'' '''भूपेन हजारिका''' ([[असमीया भाषा|आसामी]]: ভূপেন হাজৰিকা ; [[रोमन लिपी]]: ''Bhupen Hazôrika'') ([[सप्टेंबर ८]], [[इ.स. १९२६]]; [[सादिया]], [[आसाम]] - [[नोव्हेंबर ५]] [[इ.स. २०११]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण]], [[पद्मविभूषण पुरस्कार|पद्मविभूषण]] या भारतातील सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक होते.
''डॉ.'' '''भूपेन हजारिका''' ([[असमीया भाषा|आसामी]]: ভূপেন হাজৰিকা ; [[रोमन लिपी]]: ''Bhupen Hazôrika'') ([[सप्टेंबर ८]], [[इ.स. १९२६]]; [[सादिया]], [[आसाम]] - [[नोव्हेंबर ५]] [[इ.स. २०११]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण]], [[पद्मविभूषण पुरस्कार|पद्मविभूषण]] या भारतातील सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक होते.

==सन्मान==
* ब्रह्मपुत्रा नदीवरील धोला-सदिया पुलाला भूपेन हजारिका यांचे नाव दिले आहे.
* ईशान्य भारतातील लोकांना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे कार्य करणार्‍या व्यक्तीला पुण्यातील सरहद संस्थेतर्फे इ.स. २०१३पासून ‘भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार’ दिला जातो.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२३:४५, १६ जून २०१७ ची आवृत्ती

भूपेन हजारिका

भूपेन हजारिका
आयुष्य
जन्म ८ सप्टेंबर, इ.स. १९२६
जन्म स्थान सादिया, आसाम
मृत्यू ५ नोव्हेंबर, इ.स. २०११
मृत्यू स्थान कोकिळाबेन अंबाणी रुग्णालय, मुंबई, महाराष्ट्र
मृत्यूचे कारण मल्टी-ऑर्गन फेल्युअर
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व असमी
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव गुवाहाटी
देश भारत
भाषा असमी, बांग्ला, हिंदी
पारिवारिक माहिती
आई शांतिप्रिया
वडील नीलकंठ
जोडीदार प्रियम
अपत्ये तेज
संगीत साधना
शिक्षण बी.ए., पी.एच.डी.
प्रशिक्षण संस्था बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी, कोलंबिया विद्यापीठ
संगीत कारकीर्द
पेशा पार्श्वगायन, संगीतकार, गीतकार
कारकिर्दीचा काळ इ.स. १९३९ - इ.स. २०११
गौरव
गौरव असम रत्न(२००९)
पुरस्कार पद्मविभूषण(२०१२), पद्मभूषण (इ.स. २००१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. २००९), दादासाहेब फाळके पुरस्कार (इ.स. १९९२)
बाह्य दुवे
संकेतस्थळ

डॉ. भूपेन हजारिका (आसामी: ভূপেন হাজৰিকা ; रोमन लिपी: Bhupen Hazôrika) (सप्टेंबर ८, इ.स. १९२६; सादिया, आसाम - नोव्हेंबर ५ इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे पद्मभूषण, पद्मविभूषण या भारतातील सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक होते.

सन्मान

  • ब्रह्मपुत्रा नदीवरील धोला-सदिया पुलाला भूपेन हजारिका यांचे नाव दिले आहे.
  • ईशान्य भारतातील लोकांना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे कार्य करणार्‍या व्यक्तीला पुण्यातील सरहद संस्थेतर्फे इ.स. २०१३पासून ‘भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार’ दिला जातो.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://bhupenhazarika.com/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)