"लातूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६: ओळ २६:
''हा लेख लातूर जिल्ह्याविषयी आहे. [[लातूर]] शहराच्या माहितीसाठी [[लातूर|येथे]] टिचकी द्या''
''हा लेख लातूर जिल्ह्याविषयी आहे. [[लातूर]] शहराच्या माहितीसाठी [[लातूर|येथे]] टिचकी द्या''


'''लातूर जिल्हा''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[औरंगाबाद विभाग|औरंगाबाद विभागातील]] ([[मराठवाडा]]) जिल्हा आहे.
'''लातूर जिल्हा''' [[महाराष्ट्र|महाराष्टाच्या]] [[मराठवाडा|मराठवाड्यामधील]] [[औरंगाबाद विभाग|औरंगाबाद विभागातील]] एक जिल्हा आहे.




==चतुःसीमा==
==चतुःसीमा==
महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि [[कर्नाटक|कर्नाटकाच्या]] उत्तर-पूर्व सीमेजवळ हा जिल्हा येतो. लातूर महाराष्ट्राच्या [[औरंगाबाद विभाग|औरंगाबाद विभागातील]] एक महत्त्वाचा जिल्हा आहे. [[नांदेड जिल्हा|नांदेड]], [[बीड जिल्हा|बीड]], [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]] हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि [[बिदर जिल्हा|बिदर]] हा [[कर्नाटक|कर्नाटकातील]] जिल्हा लातूरला जोडून आहेत.
महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर आणि [[कर्नाटक|कर्नाटकाच्या]] ईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो. महाराष्ट्राच्या [[औरंगाबाद विभाग|औरंगाबाद विभागातील]] हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. [[नांदेड जिल्हा|नांदेड]], [[बीड जिल्हा|बीड]], [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]] हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि [[बिदर जिल्हा|बिदर]] हा [[कर्नाटक|कर्नाटकातील]] जिल्हा लातूरला जोडून आहेत.


===तालुके===
===लातूर जिल्ह्यातील तालुके===
*[[लातूर शहर तालुका|लातूर शहर]]
*[[उदगीर]]
*[[अहमदपूर]]
*[[अहमदपूर]]
*[[देवणी]]
*[[उदगीर]]
*[[शिरूर (अनंतपाळ)]]
*[[औसा]]
*[[औसा]]
*[[चाकूर]]
*[[देवणी]]
*[[निलंगा]]
*[[निलंगा]]
*[[रेणापूर]]
*[[रेणापूर]]
*[[लातूर शहर तालुका|लातूर शहर]]
*[[चाकूर]]
*[[शिरूर (अनंतपाळ)]]



==इतिहास==
==इतिहास==
[[लातूर]] शहर या जिल्ह्याची राजधानी आहे. शहरास प्राचीन इतिहास आहे. हे शहर [[राष्ट्रकूट]] घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले. १९ व्या शतकात ते [[हैदराबाद|हैदराबाद संस्थान]] संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले. [[इ.स. १९४८|१९४८]] मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व [[इ.स. १९६०|१९६०]] मध्ये महाराष्ट्रात आला. कालांतराने [[उस्मानाबाद]] जिल्ह्या्चे विभाजन होऊन [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९८२|१९८२]] या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला.
[[लातूर]] शहर ही या जिल्ह्याची राजधानी आहे. या शहरास प्राचीन इतिहास आहे. हे शहर [[राष्ट्रकूट]] घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले. १९ व्या शतकात ते [[हैदराबाद|हैदराबाद संस्थान]] संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले. [[इ.स. १९४८|१९४८]] मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व [[इ.स. १९६०|१९६०]]मध्ये महाराष्ट्रात आला. कालांतराने [[उस्मानाबाद]] जिल्ह्या्चे विभाजन होऊन [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९८२|१९८२]] या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला.


==सांस्कृतिक स्थान==
==सांस्कृतिक स्थान==
===भाषा===
===भाषा===
लातूर हे महाराष्ट्राच्या ,[[आंध्र प्रदेश]] आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे अनेक परंपरा, रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. लातूर जिल्हा व त्या लगतचे कित्येक लोक मराठी-हिंदी व्यतिरिक्त [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]] आणि [[तेलुगू]] भाषा सहज बोलतात.
लातूर हे महाराष्ट्राच्या,[[आंध्र प्रदेश|आंध्र प्रदेशाच्या]] आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक परंपरा रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. लातूर जिल्हा व त्या लगतचे कित्येक लोक मराठी-हिंदी व्यतिरिक्त [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]] आणि [[तेलुगू]] भाषा सहज बोलतात.


==प्रेक्षणीय स्थळे==
==प्रेक्षणीय स्थळे==
ओळ ६०: ओळ ६१:
*विराट हनुमान, लातूर
*विराट हनुमान, लातूर
*शिवमंदिर, [[निलंगा]]
*शिवमंदिर, [[निलंगा]]
*साई धाम, तोंडार
*साई नंदनवन, चाकूर
*साई नंदनवन, चाकूर
*सिद्धेश्वर मंदिर, लातूर
*सिद्धेश्वर मंदिर, लातूर
*हकानी बाबा, लातूर रोड
*हकानी बाबा, लातूर रोड
*हत्ती बेट. *साई धाम, तोंडार
*हत्ती बेट.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
ओळ ७१: ओळ ७३:


==राजकीय स्थान==
==राजकीय स्थान==
विद्यमान केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री [[विलासराव देशमुख]] हे लातूरचे असून राज्यसभा सदस्य आहेत. त्याचप्रमाणे भारताचे माजी गृहमंत्री श्री [[शिवराज पाटील]] हे लातूरचे आहेत.
भूतपूर्व केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री कै. [[विलासराव देशमुख]] हे लातूरचे असून राज्यसभा सदस्य झाले होते. त्याचप्रमाणे भारताचे माजी गृहमंत्री श्री [[शिवराज पाटील]] हे लातूरचे आहेत.


{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}

१४:३३, ११ मार्च २०१६ ची आवृत्ती

लातूर जिल्हा
लातूर जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
लातूर जिल्हा चे स्थान
लातूर जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय लातूर
तालुके लातूर शहरउदगीरअहमदपूरदेवणीशिरूर (अनंतपाळ)औसानिलंगारेणापूरचाकूर
क्षेत्रफळ
 - एकूण ७,१५७ चौरस किमी (२,७६३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २४५५५४३ (२०११)
-लोकसंख्या घनता ३४३ प्रति चौरस किमी (८९० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७९.०३%
-लिंग गुणोत्तर १.०८:१.०० /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ लातूर
-विधानसभा मतदारसंघ अहमदपूरउदगीरनिलंगालातूर ग्रामीणलातूर शहरलोहा
-खासदार जयवंत गंगाराम आवळे
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ८०२.४ मिलीमीटर (३१.५९ इंच)
संकेतस्थळ


हा लेख लातूर जिल्ह्याविषयी आहे. लातूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

लातूर जिल्हा महाराष्टाच्या मराठवाड्यामधील औरंगाबाद विभागातील एक जिल्हा आहे.


चतुःसीमा

महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो. महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागातील हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. नांदेड, बीड, उस्मानाबाद हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा लातूरला जोडून आहेत.

लातूर जिल्ह्यातील तालुके


इतिहास

लातूर शहर ही या जिल्ह्याची राजधानी आहे. या शहरास प्राचीन इतिहास आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले. १९ व्या शतकात ते हैदराबाद संस्थान संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. कालांतराने उस्मानाबाद जिल्ह्या्चे विभाजन होऊन ऑगस्ट १५, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला.

सांस्कृतिक स्थान

भाषा

लातूर हे महाराष्ट्राच्या,आंध्र प्रदेशाच्या आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक परंपरा व रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. लातूर जिल्हा व त्या लगतचे कित्येक लोक मराठी-हिंदी व्यतिरिक्त कन्नड आणि तेलुगू भाषा सहज बोलतात.

प्रेक्षणीय स्थळे

  • अष्टविनायक मंदिर, लातूर
  • उदगीरचा किल्ला, उदगीर
  • औसा किल्ला, औसा
  • खरोसा लेणी, निलंगा
  • गंज गोलाई, लातूर
  • नागनाथ मंदिर, वडवल
  • वनस्पती बेट, वडवल (ना.)
  • विराट हनुमान, लातूर
  • शिवमंदिर, निलंगा
  • साई धाम, तोंडार
  • साई नंदनवन, चाकूर
  • सिद्धेश्वर मंदिर, लातूर
  • हकानी बाबा, लातूर रोड
  • हत्ती बेट.

बाह्य दुवे

परंपरा

राजकीय स्थान

भूतपूर्व केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री कै. विलासराव देशमुख हे लातूरचे असून राज्यसभा सदस्य झाले होते. त्याचप्रमाणे भारताचे माजी गृहमंत्री श्री शिवराज पाटील हे लातूरचे आहेत.