शिरूर अनंतपाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिरूर (अनंतपाळ) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
  ?शिरूर अनंतपाळ
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर लातूर
प्रांत मराठवाडा
विभाग औरंगाबाद विभाग
भाषा मराठी
तहसीलदार
नगराध्यक्ष
संसदीय मतदारसंघ लातूर
तहसील शिरूर अनंतपाळ
पंचायत समिती शिरूर अनंतपाळ
नगरपालिका शिरूर (अनंतपाळ)
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४१३५४४
• MH 24
संकेतस्थळ: Maharashtra.gov.in


शिरूर अनंतपाळ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.हा २३ जून १९९३ साली तालुका म्हणून अस्तित्वात आला.हा मांजरानदीच्या खोऱ्यात आहे.या तालुक्याचे मुख्य ठिकाण शिरूर(अनंतपाळ) आहे.हे ठिकाण तालुक्याच्या मध्य ठिकाणी स्थित आहे.येथे अनंतपाळ या देवाचे भव्य असे मंदिर आहे.हे येथील ग्रामदैवत आहे.याला अगोदर शिरूर म्हणून संबोधले जायचे,पण जेव्हापासून हा तालुका झाला तेव्हापासून याला इथल्या ग्रामदैवता पासून याचे नाव "शिरूर अनंतपाळ"असे पडले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
लातूर जिल्ह्यातील तालुके
लातूर | उदगीर | अहमदपूर | देवणी | शिरूर (अनंतपाळ) | जळकोट | औसा | निलंगा | रेणापूर | चाकूर