अहमदपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अहमदपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

  ?अहमदपूर
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: (राजूर)
—  शहर  —

१८° ४२′ ००″ N, ७६° ५६′ ०६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५१४ मी
जवळचे शहर लोहा आणि चाकुर
प्रांत मराठवाडा
विभाग औरंगाबाद विभाग
जिल्हा लातूर
लोकसंख्या ४३,९३६ (२०११)
भाषा मराठी
नगराध्यक्ष अश्विनी लक्ष्मीकांत कासनाळे
उपनगराध्यक्ष मीनाक्षी रेड्डी
संसदीय मतदारसंघ लातूर
तहसील अहमदपूर तालुका
नगर परिषद अहमदपूर
नगरपालिका अहमदपूर शहर
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३५१५
• +०२३८१
• MH-24
संकेतस्थळ: Maharashtra.gov.in

नांदेड-लातूर मार्गावरील हा तालुका १२ वी च्या अहमदपूर पॅटर्न बद्दल प्रसिद्ध आहे. अहमदपूरचे जुने नाव राजूर असे होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
लातूर जिल्ह्यातील तालुके
लातूर | उदगीर | अहमदपूर | देवणी | शिरूर (अनंतपाळ) | जळकोट | औसा | निलंगा | रेणापूर | चाकूर