कन्नड (निःसंदिग्धीकरण)
Jump to navigation
Jump to search
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा. |
कन्नड या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत:
- कन्नड माणसे - कानडी भाषा बोलणारी आणि मुख्यत्वेकरून कर्नाटक राज्यात राहणारी माणसे
- कानडी भाषा - दक्षिण भारतात बोलली जाणारी एक भाषा.
- कन्नड - चाळीसगाव- औरंगाबाद रस्त्यावर असणारे एक तालुक्याचे गाव.
- कन्नड विधानसभा मतदारसंघ - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेला एक विधानसभा मतदारसंघ.
- कन्नड लिपी - कानडी भाषेची लिपी. याच लिपीत तेलुगूही लिहितात.
- कन्नड तालुका -भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका.
- कन्नड विद्यापीठ - कर्नाटकातील एक विद्यापीठ
- कानडी ब्राह्मण - कर्नाटकातील विविध ब्राह्मण पोटजातींना सामावून घेणारी एक संज्ञा. असेच तेलंगी ब्राह्मण, दक्षिणी ब्राह्मणही असतात.
- उत्तर कन्नड जिल्हा - कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील बेळगांव प्रशासकीय विभागातील एक जिल्हा.
- दक्षिण कन्नड जिल्हा - कर्नाटक राज्यातील म्हैसूर प्रशासकीय विभागातील एक जिल्हा.
- उत्तर कन्नड (लोकसभा मतदारसंघ) - कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ.
- दक्षिण कन्नड (लोकसभा मतदारसंघ) - कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ.
- झी कन्नड - ‘झी नेटवर्क’च्या मालकीची कानडीतून प्रसारण करणारी दूरचित्रवाहिनी