निलंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?निलंगा
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
गुणक: 18°06′00″N 76°46′11″E / 18.1°N 76.76972°E / 18.1; 76.76972
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील निलंगा
पंचायत समिती निलंगा

गुणक: 18°06′00″N 76°46′11″E / 18.1°N 76.76972°E / 18.1; 76.76972


निलंगा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण विधानसभा क्षेत्र आहे, जेथून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निवडुन आले।


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

2014 साली निलंगा मतदारसंघातून भाजपाचे मा. संभाजीराव पाटील निलंगेकर निवडून आले. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू आहेत.