शिवराज पाटील
Appearance
| शिवराज पाटील-चाकूरकर | |
| कार्यकाळ २२ जानेवारी २०१० – २१ जानेवारी २०१५ | |
| मागील | एस.एफ. रॉड्रिगेज |
|---|---|
| पुढील | कप्तान सिंह सोळंकी |
| कार्यकाळ २२ मे २००४ – ३० नोव्हेंबर २००८ | |
| पंतप्रधान | मनमोहन सिंग |
| मागील | लालकृष्ण अडवाणी |
| पुढील | पी. चिदंबरम |
| कार्यकाळ १० जुलै १९९१ – २२ मे १९९६ | |
| मागील | रवी रे |
| पुढील | पी.ए. संगमा |
| कार्यकाळ १९८० – इ.स. २००४ | |
| मागील | भाई उद्धवराव पाटील |
| पुढील | रुपाताई पाटील |
| मतदारसंघ | लातुर |
| जन्म | १२ ऑक्टोबर, १९३५ लातूर, हैदराबाद संस्थान |
| राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
शिवराज विश्वनाथ पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामधील वरिष्ठ नेते, माजी विधानसभा अध्यक्ष, भारताचे माजी गृहमंत्री व १०वे लोकसभा सभापती आहेत.
१९७३ साली लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर प्रथम निवडून आलेल्या पाटील ह्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये अनेक मंत्रीपदे भुषवली.
- १९८० साली ते प्रथम लातूर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले, पुढे सलग ६ निवडणुकांमध्ये त्यांनी येथून विजय मिळवला.
- २००४ साली राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले पाटील २००४ ते २००८ दरम्यान मनमोहन सिंग मंत्रीमंडळामध्ये गृहमंत्रीपदावर होते.
२६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयश आल्याच्या टीकेवरून पाटीलांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
वर्ग:
- इ.स. १९३५ मधील जन्म
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- लोकसभेचे अध्यक्ष
- भारतीय गृहमंत्री
- ७ वी लोकसभा सदस्य
- ८ वी लोकसभा सदस्य
- ९ वी लोकसभा सदस्य
- १० वी लोकसभा सदस्य
- ११ वी लोकसभा सदस्य
- १२ वी लोकसभा सदस्य
- १३ वी लोकसभा सदस्य
- लातूरचे खासदार
- राज्यसभा सदस्य
- लोकसभेचे उपाध्यक्ष
- महाराष्ट्रामधील राजकारणी
- पंजाबचे राज्यपाल
- राजस्थानचे राज्यपाल
- चंदिगढचे राज्यपाल
- महाराष्ट्राच्या ५ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या ४ थ्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राचे खासदार
- लातूर शहरचे आमदार