पोप जॉन दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप जॉन दुसरा (?? - ८ मे, ५३५:रोम, इटली) हा सहाव्या शतकातील पोप होता. हा २ जानेवारी, ५३३ पासून मृत्यूपर्यंत पोपपदावर होता.

मागील:
पोप बोनिफेस दुसरा
पोप
२ जानेवारी, इ.स. ५३२
पुढील:
पोप अगापेटस पहिला