Jump to content

स्वामी चिन्मयानंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंद सरस्वती

स्वामी चिन्मयानंद सरस्वती (जन्मनाव: बालकृष्ण मेनन, ८ मे १९१६ - ३ ऑगस्ट १९९३) हे एक हिंदू स्वामी व चिन्मय मिशनचे संस्थापक होते. त्यांनी भगवद्गीता, उपनिषदे, अद्वैत वेदांत इत्यादी अनेक हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्यावर निरुपणे दिली.