बुऱ्हानी नॅशनल हायस्कूल, औरंगाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बुऱ्हानी नॅशनल हायस्कूल ही महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरातील शाळा आहे. ही शाळा १९७६मध्ये सुरु झाली. हिचा परिसर प्रगती कॉलोनी भागात आहे. या शाळेत सुमारे ४५० विद्यार्थी ८वी ते १०वीचे शिक्षण घेतात.