शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद
Geca.JPG
ब्रीदवाक्य राष्ट्रोध्दायाय तंत्र शिक्षणम
Admin. staff -
Undergraduates १९२०
Postgraduates १०५
ठिकाण औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत


शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद (GECA) ची स्थापना इ.स. १९६० साली महाराष्ट्र शासनाने केली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद हे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आधिपत्या खाली आहे.

जुलै २००६ पासून या अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान करण्यात आली असून, स्वतंत्र विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला आहे.

इतिहास[संपादन]

महाराष्ट्र शासनाने वाढत्या तांत्रिक गरजांसाठी १९६० साली हे महाविद्यालय सुरु केले.

विभाग[संपादन]

महाविद्यालयात सध्या अभियांत्रिकीच्या खालील शाखांमध्ये बी.इ. (बॅचलर ऑफ इंजीनियरींग), एम.इ. (मास्टर ऑफ इंजीनियरींग) आणि विद्यावाचस्पती (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) ह्या पदव्या मिळविता येतात.

  • स्थापत्य अभियांत्रिकी
  • यांत्रीक अभियांत्रिकी
  • विद्युत अभियांत्रिकी
  • विद्युत संचरण व दुरसंचार अभियांत्रिकी
  • संगणक अभियांत्रिकी
  • माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी

बाह्य दुवे[संपादन]