गरवारे
Appearance
गरवारे हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- भालचंद्र दिगंबर गरवारे - मराठी उद्योगपती आणि गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक.
- शशिकांत गरवारे - भारतीय उद्योजक आणि आबासाहेब गरवारे यांचे पुत्र.
- रमेश गरवारे - भारतीय उद्योजक, गरवारे समूहाचे अधिकारी.
- चंद्रकांत गरवारे - भारतीय उद्योजक, गरवारे समूहाचे अधिकारी.