चंद्रकांत कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चंद्रकांत कुलकर्णी (जन्म १९६३) हे मराठी दिग्दर्शक आहेत. महेश एलकुंचवारलिखित `वाडा चिरेबंदी', `मग्न तळ्याकाठी' आणि `युगान्त' या त्रिनाट्याचे ते दिग्दर्शक आहेत. चार मध्यांतरासह सलग नऊ तासांचा हा नाट्यप्रयोग आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात झालेल्या या प्रयोगानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चंद्रकांत कुलकर्णी यांचा सत्कार केला.

चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेली नाटके[संपादन]

  • गांधी विरुद्ध गांधी
  • ध्यानीमनी
  • वाडा चिरेबंदी
  • शांतता कोर्ट चालू आहे
  • हमीदाबाईची कोठी (पुनरुज्जीवित नाटक)

चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट[संपादन]

  • आजचा दिवस माझा
  • कदाचित
  • काय द्याचं बोला
  • तुकाराम
  • दुसरी गोष्ट
  • फॅमिली कट्टा
  • बनगरवाडी
  • बिनधास्त
  • भेट
  • मीराबाई नाॅट आउट (हिंदी)

पुरस्कार[संपादन]

दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार