दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९९-२०००

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा १९९९-२०००
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख १९ फेब्रुवारी – १९ मार्च २०००
संघनायक सचिन तेंडुलकर हान्सी क्रोन्ये
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर (१४६) गॅरी कर्स्टन (१४९)
सर्वाधिक बळी नयन मोंगिया (१२) शॉन पोलॉक (९)
मालिकावीर नयन मोंगिया (भा)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा सौरव गांगुली (२८५) गॅरी कर्स्टन (२८१)
सर्वाधिक बळी सुनील जोशी (८) शॉन पोलॉक (६)
मालिकावीर सचिन तेंडुलकर (भा)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान २-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला होता.

कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने २-० अशी जिंकली तर भारताने एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली.

संघ[संपादन]

कसोटी संघ एकदिवसीय संघ
भारतचा ध्वज भारत[१] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[२] भारतचा ध्वज भारत[३] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[४]

दौरा सामना[संपादन]

तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. दक्षिण आफ्रिकी[संपादन]

१९–२१ फेब्रुवारी
धावफलक
दक्षिण आफ्रिकी दक्षिण आफ्रिका
वि
भारतीय अध्यक्षीय XI
२९३/६घो (९१ षटके)
गॅरी कर्स्टन ५३ (७९)
हरभजन सिंग २/८८ (२४ षटके)
१७२ (५३.३ षटके)
हरभजन सिंग ३८ (४४)
नांटी हेवर्ड ४/६८ (१७ षटके)
२०७/५घो (६३ षटके)
पीटर स्ट्रेडॉम ६३ (११४)
देबाशिष मोहंती २/३० (१२ षटके)
१८१/८ (६५ षटके)
वसिम जाफर ४७ (१०६)
क्लिव्ह एक्स्टिन ५/७९ (२८ षटके)
सामना अनिर्णित
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: के मुरली (भा) आणि एस. रवी (भा)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिकी, फलंदाजी

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२४–२८ फेब्रुवारी
धावफलक
वि
२२५ (७९.२ षटके)
सचिन तेंडुलकर ९७ (१६३)
जॅक कॅलिस ३/३० (१६ षटके)
१७६ (६४ षटके)
गॅरी कर्स्टन ५० (१३९)
सचिन तेंडुलकर ३/१० (५ षटके)
११३ (५०.२ षटके)
राहुल द्रविड ३७ (१२७)
शॉन पोलॉक ४/२४ (१२.२ षटके)
१६४/६ (६३ षटके)
हर्षल गिब्स ४६ (७५)
अनिल कुंबळे ४/५६ (२८ षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)


२री कसोटी[संपादन]

०२–०६ मार्च
धावफलक
वि
१५८ (८२.३ षटके)
अनिल कुंबळे ३६ (९३)
निकी बोये २/१० (१५ षटके)
४७९ (१९१.४ षटके)
लान्स क्लुसनर ९७ (१६९)
अनिल कुंबळे ६/१४३ (६८.४ षटके)
२५० (१०१ षटके)
मोहम्मद अझरूद्दीन १०२ (१७०)
निकी बोये ५/८३ (३८ षटके)
दक्षिण आफ्रिका एक डाव आणि ७१ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: रसेल टिफिन (झि) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: निकी बोये (द)


एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

९ मार्च
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३०१/३ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३०२/७ (४९.२ षटके)
गॅरी कर्स्टन ११५ (१२३)
राहुल द्रविड २/४३ (९ षटके)
अजय जडेजा ९२ (१०९)
हान्सी क्रोन्ये २/४८ (८ षटके)
भारत ३ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
जवाहरलाल नेहरू मैदान, कोची
पंच: मदनमोहन सिंग (भा) आणि रंगचारी विजयराघवन (भा)
सामनावीर: अजय जडेजा (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

१२ मार्च
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१९९/१० (४७.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०३/३ (४७.१ षटके)
हान्सी क्रोन्ये ७१ (८६)
सुनिल जोशी ४/३८ (१० षटके)
सौरव गांगुली १०५* (१३९)
शॉन पोलॉक १/२५ (८ षटके)
भारत ६ गडी व १७ चेंडू राखून विजयी
कीनाम मैदान, जमशेदपूर
पंच: जसबीर सिंग (भा) आणि सी.आर. मोहिते (भा)
सामनावीर: सौरव गांगुली (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.


३रा एकदिवसीय सामना[संपादन]

१५ मार्च
धावफलक
भारत Flag of भारत
२४८/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२५१/८ (४८ षटके)
राहुल द्रविड ७३ (१०९)
जॅक कॅलिस २/३७ (१० षटके)
गॅरी कर्स्टन ९३ (१११)
सचिन तेंडुलकर ४/५६ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका २ गडी व ६ चेंडू राखून विजयी
नहर सिंग मैदान, फरीदाबाद
पंच: विजय चोप्रा (भा) आणि टी.आर. कश्यपन (भा)
सामनावीर: हान्सी क्रोन्ये (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.


४था एकदिवसीय सामना[संपादन]

१७ मार्च
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२८२/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२८३/६ (४९.५ षटके)
जॅक कॅलिस ८१ (१०६)
सुनिल जोशी २/६९ (१० षटके)
सचिन तेंडुलकर १२२ (१३८)
शॉन पोलॉक २/५४ (९ षटके)
भारत ४ गडी व १ चेंडू राखून विजयी
आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान, वडोदरा
पंच: क्रिष्णा हरिहरन (भा) आणि इवातुरी शिवराम (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी


५वा एकदिवसीय सामना[संपादन]

१९ मार्च
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३२०/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३१०/१० (४८.५ षटके)
लान्स क्लुसनर ७५ (५८)
अनिल कुंबळे २/६१ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका १० धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: श्याम बन्सल (भा) आणि फ्रान्सिस गोम्स (भा)
सामनावीर: लान्स क्लुसनर (द)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: श्रीधरन श्रीराम (भा)
  • भारताची ३१० ही, दक्षिण आफ्रिकेविरूद्धची सर्वोच्च धावसंख्या.[५]
  • सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेट मध्ये ९,००० धावा पूर्ण. असे करणारा तो अझरूद्दीन नंतर दुसराच फलंदाज.[५]
  • तेंडुलकर आणि द्रविड दरम्यानची १८० धावांची भागीदारी ही दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[५]
  • हर्षल गिब्स हा दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाज ठरला. (३० चेंडू)[५]
  • मार्क बाऊचरच्या ५८ धावा ह्या दक्षिण आफ्रिकेच्या यष्टिरक्षकातर्फे सर्वोच्च धावा.[५]
  • लान्स क्लुसनरच्या ७५* धावा ह्या आठव्या स्थानावरील फलंदाजातर्फे जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या तर दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात जास्त एकदिवसीय धावा.[५]
  • लान्स क्लुसनरच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण.[५]
  • बाऊचर आणि क्लुसनर दरम्यानची ११४ धावांची भागीदारी ही दक्षिण आफ्रिकेतर्फे सातव्या गड्यासाठीची सर्वोच्च भागीदारी.[५]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "भारतीय संघ". ६ जून २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "दक्षिण आफ्रिका संघ". ६ जून २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "भारतीय संघ". ६ जून २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "दक्षिण आफ्रिका संघ". ६ जून २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ a b c d e f g h आकडेवारी भारत वि. दक्षिण आफ्रिका: ५वा एकदिवसीय सामना इएसपीएन क्रिकइन्फो. २० मार्च २०००. (इंग्रजी मजकूर)

बाह्य दुवे[संपादन]

मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो


१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९९-२०००