पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००९-१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००९-१०
पाकिस्तान
New Zealand
तारीख १८ नोव्हेंबर – १५ डिसेंबर २००९
संघनायक मोहम्मद युसूफ डॅनियल व्हिटोरी
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा उमर अकमल (३७९) रॉस टेलर (३०१)
सर्वाधिक बळी मोहम्मद आसिफ (१९) इयान ओ'ब्रायन (१५)

पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २००९ मध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा केला.

कसोटी मालिका[संपादन]

पहिली कसोटी[संपादन]

२४–२८ नोव्हेंबर २००९
धावफलक
वि
४२९ (१३१.५ षटके)
डॅनियल व्हिटोरी ९९ (१३३)
मोहम्मद आसिफ ४/१०८ (३४ षटके)
३३२ (९६.५ षटके)
उमर अकमल १२९ (१६०)
शेन बाँड ५/१०७ (२७.५ षटके)
१५३ (६७ षटके)
रॉस टेलर ५९ (१२२)
मोहम्मद आसिफ ४/४३ (२० षटके)
२१८ (७६ षटके)
उमर अकमल ७५ (२२२)
शेन बाँड ३/४६ (२१ षटके)
न्यू झीलंड ३२ धावांनी विजयी
युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: शेन बाँड (न्यू झीलंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी खेळात व्यत्यय आला.
  • उमर अकमल (पाकिस्तान) ने कसोटी पदार्पण केले. पाकिस्तानच्या खेळाडूने पदार्पणातच घराबाहेर काढलेले त्याचे दुसरे शतक होते.[१]

दुसरी कसोटी[संपादन]

३–७ डिसेंबर २००९
धावफलक
वि
२६४ (८८.२ षटके)
कामरान अकमल ७० (८५)
डॅनियल व्हिटोरी ४/५८ (२२ षटके)
९९ (३६.५ षटके)
रॉस टेलर ३० (४०)
मोहम्मद आसिफ ४/४० (१२.५ षटके)
२३९ (८६.३ षटके)
मोहम्मद युसूफ ८३ (२००)
ख्रिस मार्टिन ४/५२ (१९ षटके)
२६३ (८२.५ षटके)
रॉस टेलर ९७ (१३५)
मोहम्मद आसिफ ५/६७ (२३.५ षटके)
पाकिस्तान १४१ धावांनी विजयी झाला
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मोहम्मद आसिफ (पाकिस्तान)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरी कसोटी[संपादन]

११–१५ डिसेंबर २००९
धावफलक
वि
२२३ (६४.३ षटके)
इम्रान फरहत ११७* (१६९)
इयान ओ'ब्रायन ४/३५ (१५ षटके)
४७१ (१३९ षटके)
डॅनियल व्हिटोरी १३४ (१८६)
दानिश कनेरिया ७/१६८ (५३ षटके)
४५५ (१९३.२ षटके)
मोहम्मद युसूफ ८९ (२१२)
मार्टिन गप्टिल ३/३७ (१३.२ षटके)
९०/० (१९ षटके)
बीजे वाटलिंग ६० (६२)
सामना अनिर्णित
मॅकलिन पार्क, नेपियर
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: डॅनियल व्हिटोरी (न्यू झीलंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे चौथ्या दिवशी खेळात व्यत्यय आला आणि पाचव्या दिवशी अंतिम सत्राचा खेळ थांबला.
  • बीजे वॉटलिंग (न्यू झीलंड) यांनी कसोटीत पदार्पण केले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Now banned, Umar Akmal was once said to be 'a lovely mix of Sachin and Miandad'". The Indian Express. 28 April 2020. 27 January 2021 रोजी पाहिले.