हॅमिल्टन (न्यू झीलंड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅमिल्टन
Hamilton (इंग्लिश)
Kirikiriroa (माओरी)
न्यू झीलंडमधील शहर


हॅमिल्टन is located in न्यू झीलंड
हॅमिल्टन
हॅमिल्टन
हॅमिल्टनचे न्यू झीलंडमधील स्थान

गुणक: 37°47′S 175°17′E / 37.783°S 175.283°E / -37.783; 175.283

देश न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
बेट नॉर्थ आयलंड
प्रांत वाइकातो
क्षेत्रफळ ९८ चौ. किमी (३८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,४०,७००
  - घनता १,४३५.७ /चौ. किमी (३,७१८ /चौ. मैल)


हॅमिल्टन (इंग्लिश: Hamilton; माओरी: Kirikiriroa ;) हे न्यू झीलंडातील चौथे मोठे शहर आहे. नॉर्थ आयलंडाच्या वाइकातो प्रदेशात हे शहर असून ऑकलंडाच्या दक्षिणेस १३० कि.मी. अंतरावर वसले आहे.

बाह्य दुवे[संपादन]