डेव्हन कॉन्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हन फिलिप कॉन्वे (८ जुलै, १९९१:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. कॉन्वे डाव्या हाताने फलंदाजी तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो