इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३
Appearance
इंग्लिश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३ | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | १६ – २८ फेब्रुवारी २०२३ | ||||
संघनायक | टिम साउथी | बेन स्टोक्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | टॉम ब्लंडेल (२६७) | हॅरी ब्रूक (३२९) | |||
सर्वाधिक बळी | नील वॅगनर (११) | जेम्स अँडरसन (१०) स्टुअर्ट ब्रॉड (१०) जॅक लीच (१०) | |||
मालिकावीर | हॅरी ब्रूक (इंग्लंड) |
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२३ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[१][२] कसोटी सामने २०२१-२३ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नव्हते.[३][४] न्यू झीलंड क्रिकेटने जून २०२२ मध्ये दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[५]
कसोटी मालिका
[संपादन]पहिली कसोटी
[संपादन]वि
|
||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- स्कॉट कुग्गेलीजन आणि ब्लेअर टिकनर (न्यू झीलंड) या दोघांनीही कसोटी पदार्पण केले.
- बेन स्टोक्सने (इंग्लंड) ब्रेंडन मॅक्युलमचा (न्यू झीलंड) १०७ षटकारांचा विक्रम मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे.[६]
- जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) हे वॉर्न-मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) यांचा १००१ बळींचा विक्रम मागे टाकत कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू ठरले.[७]
दुसरी कसोटी
[संपादन]२४-२८ फेब्रुवारी २०२३
धावफलक |
वि
|
||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी फक्त ६५ षटकेच शक्य होती.
- केन विल्यमसनने रॉस टेलरचा ७,६८३ धावांचा विक्रम मागे टाकून कसोटीत न्यू झीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.[८]
- फॉलोऑन करण्यास सांगितल्यानंतर न्यू झीलंड कसोटी सामना जिंकणारा चौथा संघ ठरला.[९]
- एखाद्या संघाने एका धावेने कसोटी जिंकण्याची ही दुसरी वेळ होती.[१०]
संदर्भ
[संपादन]- ^ "Men's FTP for 2023-2027 announced". International Cricket Council. 17 August 2022. 26 December 2022 रोजी पाहिले.
- ^ "Men's Future Tours Program" (PDF). International Cricket Council. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 26 December 2022 रोजी पाहिले.
- ^ "ICC confirms details of next World Test Championship". International Cricket Council. 13 July 2021. 26 December 2022 रोजी पाहिले.
- ^ "Everything you need to know about World Test Championship 2021-23". International Cricket Council. 2 August 2021. 26 December 2022 रोजी पाहिले.
- ^ "India/England tours headline 2022-23 home summer". New Zealand Cricket. 28 June 2022. 26 December 2022 रोजी पाहिले.
- ^ "NZ vs ENG: Ben Stokes Breaks Brendon McCullum's Record For Test Sixes". Cricket Addictor. 2023-02-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "Broad and Anderson surpass Warne and McGrath with record-breaking haul". International Cricket Council. 18 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "Kane Williamson becomes New Zealand's record Test run-scorer". BBC Sport. 27 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "NZ beat England in one-run thriller, become fourth side in history to successfully overcome follow-on". ESPN Cricinfo. 28 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "New Zealand beat England by one run in a classic Test thriller". Cricket Australia. 28 February 2023 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/>
खूण मिळाली नाही.