झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९५-९६
Appearance
झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी १९९६ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली आणि त्यानंतर तीन मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय सामने (मषआ) खेळली. दोन्ही कसोटी सामने अनिर्णित राहिले. न्यू झीलंडचे नेतृत्व ली जर्मोन आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अँडी फ्लॉवरने केले. न्यू झीलंडने वनडे मालिका २-१ ने जिंकली.[१]
कसोटी मालिकेचा सारांश
[संपादन]पहिली कसोटी
[संपादन]वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जिऑफ अॅलॉट, नॅथन अॅस्टल, रॉबर्ट केनेडी आणि ग्रेग लव्हरिज (सर्व न्यू झीलंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
[संपादन]वि
|
||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
[संपादन]न्यू झीलंडने मालिका २-१ ने जिंकली.
पहिला सामना
[संपादन] २८ जानेवारी १९९६
धावफलक |
वि
|
||
नॅथन अॅस्टल १२० (१३७)
हीथ स्ट्रीक १/३२ (१० षटके) |
गाय व्हिटल ७० (७३)
शेन थॉमसन ३/३२ (१० षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- शॉन डेव्हिस (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
[संपादन] ३१ जानेवारी १९९६
धावफलक |
वि
|
||
ग्रँट फ्लॉवर ४८ (९०)
डायोन नॅश ३/३० (१० षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रॉबर्ट केनेडी (न्यू झीलंड) आणि चार्ली लॉक (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
[संपादन]वि
|
||
रॉजर टूसे ६० (९५)
चार्ली लॉक ५/४४ (८.१ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
[संपादन]- ^ "Zimbabwe in New Zealand 1995/96". CricketArchive. 20 June 2019 रोजी पाहिले.