दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७
न्यू झीलंड
दक्षिण आफ्रिका
तारीख १७ फेब्रुवारी २०१७ – २९ मार्च २०१७
संघनायक केन विल्यमसन फाफ डू प्लेसी (टी२०)
ए.बी. डी व्हिलियर्स (ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा केन विल्यमसन (३०९) डीन एल्गार (२६५)
सर्वाधिक बळी नेल वॅग्नर (१२) केशव महाराज (१५)
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा रॉस टेलर (१९५) ए.बी. डी व्हिलियर्स (२६२)
सर्वाधिक बळी ट्रेंट बोल्ट (६) कागिसो रबाडा (८)
२०-२० मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा टॉम ब्रुस (३३) हाशिम आमला (६२)
सर्वाधिक बळी ट्रेंट बोल्ट (२)
कॉलिन डी ग्रॅंडहोम (२)
इम्रान ताहिर (५)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१७ दरम्यान तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एका टी२० सामन्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर होता.[१][२][३] जानेवारी २०१७ मध्ये, दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार ए.बी. डी व्हिलियर्सने मालिकेच्या निवडीसाठी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती.[४] चवथा एकदिवसीय सामना आधी मॅकलीन पार्क, नेपियर येथे खेळवला जाणार होता, जो नंतर सेडन पार्क, हॅमिल्टन येथे हलवण्यात आला. नेपियर येथे मैदानाचा गवताळ पृष्ठभाग, निचरा आणि सिंचन व्यवस्थेच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी सदर बदल करण्यात आले.[५]

दक्षिण आफ्रिकेने एकमेव आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ७८ धावांनी विजय मिळवला[६] तर पाच-सामन्यांच्या एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशात घालून, एकदिवसीय क्रमवारीमध्ये पुन्हा पहिला क्रमांक मिळवला.[७] हा दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा द्विदेशीय एकदिवसीय मालिका विजय. ह्या विजयासह त्यांनी न्यू झीलंडची मायदेशातील सलग आठ द्विदेशीय एकदिवसीय मालिका विजयाची शृंखला खंडीत केली.[८] पहिली आणि शेवटची कसोटी अनिर्णित राहिलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० असा विजय मिळवून, कसोटी क्रमवारीमध्ये भारतामागोमाग दुसऱ्या स्थानावर शिक्कामोर्तब केले.[९]

संघ[संपादन]

कसोटी ए.दि. टी२०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[१०] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[११] न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[१२] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[१३] न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[१२] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[१४]

सराव सामना[संपादन]

१४ फेब्रुवारी २०१७
धावफलक
न्यू झीलंड XI न्यूझीलंड
वि
एकही चेंडू न खेळवता सामना रद्द
इडन पार्क, ऑकलंड
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि वेन नाईट्स (न्यू)


टी२० मालिका[संपादन]

१७ फेब्रुवारी २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१८५/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१०७ (१४.५ षटके)
हाशिम आमला ६२ (४३)
ट्रेंट बोल्ट २/८ (४ षटके)
टॉम ब्रुस ३३ (२७)
इम्रान ताहिर ५/२४ (१४.५ षटके)
दक्षिण आफ्रिका ७८ धावांनी विजयी
इडन पार्क, ऑकलंड
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि वेन नाईट्स (न्यू)
सामनावीर: इम्रान ताहिर (द)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
 • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: ग्लेन फिलीप (न्यू)
 • इम्रान ताहिरने (द) टी२० सामन्यात पहिल्यांदाच ५ बळी घेतले आणि टी२० मध्ये सर्वात कमी सामन्यांत ५० बळी पूर्ण करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली (३१).[६]


एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१९ फेब्रुवारी २०१७
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०७/७ (षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१०/६ (३३.५ षटके)
केन विल्यमसन ५९ (५३)
ख्रिस मॉरिस ४/६२ (७ षटके)
क्विंटन डी कॉक ६९ (६४)
टिम साऊथी २/४७ (६.५ षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी व १ चेंडू राखून विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: इयान गोल्ड (इं) आणि वेन नाईट्स (न्यू)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (द)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
 • पावसामुळे सामना प्रत्येकी ३४ षटकांचा खेळवण्यात आला.
 • दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्याच सर्वात जास्त लागोपाठ एकदिवसीय विजयांच्या विक्रमाशी बरोबरी (१२).[२२]


२रा सामना[संपादन]

२२ फेब्रुवारी २०१७
११:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२८९/४ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२८३/९ (५० षटके)
रॉस टेलर १०२* (११०)
ड्वेन प्रिटोरियस २/४० (१० षटके)
क्विंटन डी कॉक ५७ (६५)
ट्रेंट बोल्ट ३/६३ (१० षटके)
न्यू झीलंड ६ धावांनी विजयी
हॅगले ओव्हल, ख्राईस्टचर्च
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रॉस टेलर (न्यू)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
 • न्यू झीलंडतर्फे रॉस टेलरच्या सर्वात जलद ६,००० एकदिवसीय धावा आणि दुसरी सर्वाधिक एकदिवसीय शतके (१७).[२३]
 • सलग १२ विजयांनंतर दक्षिण आफ्रिकेची अजिंक्यपदाची सर्वोत्कृष्ट माळ खंडीत.[२३]


३रा सामना[संपादन]

२५ फेब्रुवारी २०१७
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७१/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
११२ (३२.२ षटके)
दक्षिण आफ्रिका १५९ धावांनी विजयी
वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स (द)


४था सामना[संपादन]

१ मार्च २०१७
१४:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७९/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२८०/३ (४५ षटके)
ए.बी. डि व्हिलीयर्स ७२* (५९)
जीतन पटेल २/५७ (१० षटके)
मार्टिन गुप्टिल १८०* (१३८)
इम्रान ताहिर २/५६ (१० षटके)
न्यू झीलंड ७ गडी व ३० चेंडू राखून विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: वेन नाईट्स (न्यू) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मार्टिन गुप्टिल (न्यू)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
 • एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पहिल्या डावाची सुरुवात दोन फिरकी गोलंदाजांनी केली.[२५]
 • मार्टिन गुप्टिलची न्यू झीलंडतर्फे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात जास्त वैयक्तिक धावसंख्या.[२६] त्याने न्यू झीलंड फलंदाजातर्फे दुसऱ्या डावातील सर्वात जास्त धावांचा विक्रमसुद्धा स्थापित केला.[२७] ह्या मैदानावरील एकदिवसीय डावातील सर्वात जास्त षट्कार मारण्याचा विक्रम त्याने केला (११).[२८]
 • गुप्टिल आणि रॉस टेलर दरम्यान तिसऱ्या गड्यासाठीची १८० धावांची भागीदारी ही न्यू झीलंडतर्फे एकदिवसीय क्रिकेट मधील दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वोत्कृष्ट भागीदारी.[२५]
 • ह्या सामन्यातील पराभवामुळे एकदिवसीय क्रमवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या क्रमांकावर घसरण.[२९]


५वा सामना[संपादन]

४ मार्च २०१७
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४९ (४१.१ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५०/४ (३२.२ षटके)
फाफ डू प्लेसी ५१* (९०)
जीतन पटेल २/२६ (५ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी व १०६ चेंडू राखून विजयी
इडन पार्क, ऑकलंड
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: कागिसो रबाडा (द)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
 • हाशिम आमलाचा (द) १५० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना [३०]
 • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात फलंदाजी करताना ही न्यू झीलंडची सर्वात निचांकी धावसंख्या.[३०]
 • इम्रान ताहिरतर्फे (द) दक्षिण आफ्रिकी गोलंदाजाची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात किफायतशीर गोलंदाजी, १० षटकांमध्ये १४ धावांत २ बळी.[३०]


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

८-१२ मार्च २०१७
१०:३०
धावफलक
वि
३०८ (१२२.४ षटके)
डीन एल्गार १४० (२९९)
ट्रेंट बोल्ट ४/६४ (३२.४ षटके)
३४१ (११४.३ षटके)
केन विल्यमसन १३० (२४१)
केशव महाराज ५/९४ (२८.३ षटके)
२२४/६ (१०२ षटके)
डीन एल्गार ८९ (२४९)
नेल वॅग्नर २/५७ (२७ षटके)
 • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
 • ५व्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही
 • जीत रावल आणि केन विल्यमसन यांच्या दरम्यानची १०२ धावांची भागीदारी ही न्यू झीलंडची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी [३१]
 • केशव महाराजचे (द) कसोटी सामन्यात पहिल्यांदाच ५ बळी.[३२]


२री कसोटी[संपादन]

१६–२० मार्च २०१७
१०:३०
धावफलक
वि
२६८ (७९.३ षटके)
हेन्री निकोल्स ११८ (१६१)
जेपी ड्यूमिनी ४/४७ (११.३ षटके)
३५९ (९८ षटके)
क्विंटन डी कॉक ९१ (११८)
कॉलिन डी ग्रॅंडहोम ३/५२ (२३ षटके)
१७१ (६३.२ षटके)
जीत रावल ८० (१७४)
केशव महाराज ६/४० (२०.२ षटके)
८३/२ (२४.३ षटके)
हाशिम आमला ३८* (६१)
टिम साऊथी १/१७ (६ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: केशव महाराज (द)


३री कसोटी[संपादन]

२५–२९ मार्च २०१७
१०:३०
धावफलक
वि
३१४ (८९.२ षटके)
क्विंटन डी कॉक ९० (११८)
मॅट हेन्री ४/९३ (२४ षटके)
४८९ (१६२.१ षटके)
केन विल्यमसन १७६ (२८५)
मॉर्ने मॉर्केल ४/१०० (३६.१ षटके)
८०/५ (३९ षटके)
हाशिम आमला १९ (४०)
जीतन पटेल २/२२ (१२ षटके)
सामना अनिर्णित
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू)
 • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
 • १ल्या दिवशी पावसामुळे केवळ ४१ षटकांचा खेळ होवू शकला. ५व्या दिवशी मुसळधार पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
 • कसोटी पदार्पण: थेउनिस डि ब्रुइन (द).
 • ७१वे कसोटी शतक करून केन विल्यमसनची सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या न्यू झीलंडच्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला. (न्यू).[३५]
 • केन विल्यमसन न्यू झीलंडच्या फलंदाजांतर्फे सर्वात जलद ५,००० कसोटी धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला (११० डाव).[३६]
 • मॉर्ने मॉर्केलचे (द) २५० कसोटी बळी पूर्ण.[३६]


संदर्भ[संपादन]

 1. ^ "भविष्यातील दौर्‍यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
 2. ^ "इंग्लंड विरुद्ध २०१८ मधील दिवस-रात्र कसोटीसाठी इडन पार्क सज्ज". स्टफ.को.एनझेड (इंग्रजी भाषेत). २७ मे २०१६ रोजी पाहिले.
 3. ^ "इंग्लंड विरुद्ध २०१८ मध्ये इडन पार्कवर दिवस-रात्र कसोटीचे न्यू झीलंडचे लक्ष्य". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ मे २०१६ रोजी पाहिले.
 4. ^ "डी व्हिलियर्स कसोटीमधून निवृत्त होणार नाही, परंतू न्यू झीलंड मालिकेत खेळणार नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
 5. ^ "चवथा एकदिवसीय सामना नेपियरवरून हॅमिल्टन येथे हलवला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
 6. ^ a b "दक्षिण आफ्रिकेच्या सफाईदार विजयात ताहिर, आमलाची महत्त्वपुर्ण कामगिरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 7. ^ "साऊथ आफ्रिका ओव्हरकम हिकप्स टू सील सिरिज, रिटेन नं. १ स्पॉट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 8. ^ "ताहिर टॉप्स इकॉनॉमी रेट्स फॉर साऊथ आफ्रिकन स्पिनर्स". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 9. ^ "शेवटचा दिवस पावसात वायागेल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा १-० मालिकाविजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
 10. ^ "नीशॅम आणि पटेलचे न्यू झीलंड कसोटी संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 11. ^ "फिलांडर, मॉर्केलचे पुनरागमन; यष्टीरक्षक क्लासनची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 12. ^ a b "रॉंची, गुप्टिल दुखापतीतून सावरून, दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघात परतले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 13. ^ "दुखापतग्रस्त न्गिदी न्यू झीलंड एकदिवसीय मालिकेतून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 14. ^ "प्रीटोरियसऐवजी पीटरसन संघामध्ये". क्रिकेट साऊथ आफ्रिका (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-02-12. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 15. ^ "दुखापतग्रस्त गुप्टिलला टी२० आणि पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांतून वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 16. ^ "गुप्टील आणि पटेल परतले". ब्लॅककॅप्स (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-02-28. ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 17. ^ "इडन पार्क रिडक्स फॉर सिरिज डीसायडर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 18. ^ "दुखापतग्रस्त टेलरऐवजी ब्रुमला पाचारण". ब्लॅककॅप्स (इंग्रजी भाषेत). १२ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 19. ^ "दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीची धार वाढविण्यासाठी पायडटला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
 20. ^ "न्यू झीलंडहून मॉरिस मायदेशी परत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
 21. ^ "न्यू झीलंडला दुखापतीचा दुसरा धक्का, बोल्ट संघाबाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
 22. ^ "डि व्हिलीयर्स, फेहलुक्वायो स्टीयर साऊथ आफ्रिका थ्रू जिटरी चेस". इएसपीएन क्रिकइन्फो.
 23. ^ a b "बोल्ट, टेलर ने दक्षिण आफ्रिकेचा अजिंक्यरथ रोखला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 24. ^ "ए.बी. डी व्हिलियर्स - ९००५ चेंडूत ९००० धावा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 25. ^ a b "गुप्टिलच्या १८०* धावांमुळे मालिका २-२ बरोबरीत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 26. ^ "आकडेवारी / सांख्यिकी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील नोंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 27. ^ "आकडेवारी / सांख्यिकी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील नोंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 28. ^ "सेडन पार्क, हॅमिल्टन/ सांख्यिकी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / एका डावात सर्वात जास्त षट्कार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 29. ^ "गुप्टिल बेल्ट्स साऊथ आफ्रिका ॲटॅक टू ऑल पार्ट्स ऑफ हॅमिल्टन". स्पोर्ट्स२४ (इंग्रजी भाषेत). १ मार्च २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]
 30. ^ a b c "प्रोटीस क्रश किवीज बाय सिक्स विकेट्स टू विन ओडीआय सिरीज". स्पोर्ट्सकीडा (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 31. ^ "मजबूत उत्तरादाखल विल्यमसनची मोठी खेळी परंतून टेलरच्या दुखापतीमुळे न्यू झीलंडची काळजी वाढली" (इंग्रजी भाषेत). १२ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 32. ^ "ऑनर्स इव्हन आफ्टर विल्यमसन्स हंड्रेड" (इंग्रजी भाषेत). १२ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 33. ^ "दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजीची कमाल". इएसपीएन क्रिकइन्फो. २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
 34. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरु / कसोटी सामने / भागीदारी नोंदी". इएसपीएन क्रिकइन्फो. २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
 35. ^ "विल्यमसन्स रेकॉर्ड-ब्रेकिंग डे" (इंग्रजी भाषेत). ६ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
 36. ^ a b "विल्यमसनचे शतक, परंतू कसोटी दोलायमान" (इंग्रजी भाषेत). ६ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]