श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५
Appearance
श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५ | |||||
![]() |
![]() | ||||
तारीख | २८ डिसेंबर २०२४ – ११ जानेवारी २०२५ | ||||
संघनायक | मिशेल सँटनर | चरिथ असलंका | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मार्क चॅपमन (१७२) | कामिंदु मेंडिस (११३) | |||
सर्वाधिक बळी | मॅट हेन्री (९) | महीश थीकशाना (७) | |||
मालिकावीर | मॅट हेन्री (न्यूझीलंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डॅरिल मिचेल (११५) | कुसल परेरा (१४९) | |||
सर्वाधिक बळी | जॅकब डफी (८) | वनिंदु हसरंगा (६) | |||
मालिकावीर | जॅकब डफी (न्यू) |
श्रीलंका क्रिकेट संघाने डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ मध्ये न्यू झीलंड क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[१][२][३][४] या दौऱ्यात तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामन्यांचा समावेश होता.[५][६] जुलै २०२४ मध्ये, न्यू झीलंड क्रिकेट (एनझेडसी) ने २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[७][८]
खेळाडू
[संपादन]![]() |
![]() | ||
---|---|---|---|
वनडे[९] | टी२०आ[१०] | वनडे[११] | टी२०आ[१२] |
दौऱ्यातील सराव सामने
[संपादन]न्यू झीलंड एकादश आणि श्रीलंकेचा संघ २३ डिसेंबर रोजी १ टी२० आणि १ टी१० असे दोन सराव सामने खेळले.[१३]
१० षटकांचा सामना
[संपादन]२० षटकांचा सामना
[संपादन]न्यूझीलंड इलेव्हन
![]() ९४ (१३.४ षटके) |
वि
|
|
- नाणेफेक नाही
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- श्रीलंकेच्या कुसल परेराने आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत २,००० धावा आणि पहिले शतक केले.
- २००६ नंतर न्यूझीलंडमध्ये श्रीलंकेचा हा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० विजय होता.
- तिलकरत्ने दिलशान आणि महेला जयवर्धने यांच्यानंतर कुसल परेरा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये शतक करणारा श्रीलंकेचा फक्त तिसरा खेळाडू आहे.
- तो १४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा श्रीलंकेचा पहिला फलंदाज ठरला.
- न्यूझीलंडविरुद्ध १८ वर्षांतील पहिला विजय होता
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- एशान मलिंगा (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना ३७ षटकांचा करण्यात आला.
- महीश थीकशाना (श्रीलंका) याने हॅटट्रिक घेतली.[१४]
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मॅट हेन्री (न्यूझीलंड) ने वनडेत १५०वी विकेट घेतली.[१५]
संदर्भ
[संपादन]- ^ "Pakistan, Sri Lanka and Australia locked in for New Zealand's home summer". ईएसपीएन क्रिकइन्फो. 17 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "Men's 2024 Future Tours Program of Sri Lanka Cricket". श्रीलंका क्रिकेट (इंग्रजी भाषेत). 2024-04-09 रोजी पाहिले.
- ^ "New Zealand Announces 2024-25 Home Cricket Schedule". The Daily Guardian. 17 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "New Zealand to play England, Sri Lanka and Pakistan in home season". क्रिकबझ. 17 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka, Pakistan visits confirmed as New Zealand reveal packed summer schedule". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 17 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "Christchurch, Wellington, Hamilton to host New Zealand-England Test series". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 2024-04-09 रोजी पाहिले.
- ^ "Six inbound tours confirmed for 2024/25 international summer". न्यूझीलंड क्रिकेट. 2024-07-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "New Zealand Cricket announces home summer schedule for Black Caps, White Ferns". सामग्री. 17 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "Jacobs earns first BLACKCAPS call-up for Sri Lanka - Hay to take T20I gloves". न्यूझीलंड क्रिकेट. 2025-01-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 December 2024 रोजी पाहिले.
- ^ "Bevon Jacobs gets maiden call-up for Sri Lanka T20Is". क्रिकबझ. 23 December 2024 रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka ODI squad for New Zealand tour". श्रीलंका क्रिकेट. 23 December 2024 रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka name a strong squad for New Zealand T20Is". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 18 December 2024 रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka defeat New Zealand XI by 32 runs in warm up match". श्रीलंका क्रिकेट. 23 December 2024 रोजी पाहिले.
- ^ "NZ vs SL, 2nd ODI: Maheesh Theekshana becomes seventh Sri Lanka bowler to pick hat-trick in One-Days". स्पोर्टस्टार. 8 January 2025 रोजी पाहिले.
- ^ "Matt Henry becomes second-fastest New Zealand bowler to take 150 ODI wickets, surpasses Hadlee, Southee". इंडिया टीव्ही. 11 January 2025 रोजी पाहिले.