Jump to content

बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००१-०२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००१-०२
न्यू झीलंड
बांगलादेश
तारीख १८ डिसेंबर २००१ – २९ डिसेंबर २००१
संघनायक स्टीफन फ्लेमिंग खालेद मशुद
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा मार्क रिचर्डसन (२२६) हबीबुल बशर (१००)
सर्वाधिक बळी ख्रिस केर्न्स (१३) मंजुरल इस्लाम राणा (५)

बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २००१ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. न्यू झीलंडने दोन्ही कसोटी सामने जिंकून मालिका २-० ने जिंकली. न्यू झीलंडचे कर्णधार स्टीफन फ्लेमिंग आणि बांगलादेशचे कर्णधार खालेद मशुद होते.[][]

कसोटी मालिका

[संपादन]

पहिली कसोटी

[संपादन]
१८–२२ डिसेंबर २००१
धावफलक
वि
३६५/९ (७७.१ षटके)
मार्क रिचर्डसन १४३ (१९१)
मश्रफी मोर्तझा ३/१०० (२७ षटके)
२०५ (५८.१ षटके)
हबीबुल बशर ६१ (८४)
शेन बाँड ४/४७ (१३.१ षटके)
१०८ (४६.२ षटके)
अल सहारियार ५३ (१०३)
ख्रिस केर्न्स ७/५३ (१८.२ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड एक डाव आणि ५२ धावांनी विजयी[]
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: टोनी हिल (न्यू झीलंड) आणि डेव्ह ऑर्चर्ड (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मार्क रिचर्डसन (न्यू झीलंड)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला
  • पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.[]
  • सनवर हुसैन (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

[संपादन]
२६–२९ डिसेंबर २००१
धावफलक
वि
३४१/६ (८८ षटके)
मार्क रिचर्डसन ८३ (१६७)
मंजुरल इस्लाम राणा ३/९९ (२९ षटके)
१३२ (६४ षटके)
अमिनुल इस्लाम ४२ (१३४)
ख्रिस केर्न्स ३/२४ (१५ षटके)
१३५ (४१ षटके)
हबीबुल बशर ३२ (४४)
शेन बाँड ४/५४ (१५ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडने एक डाव आणि ७४ धावांनी विजय मिळवला
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: क्रेग मॅकमिलन (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला
  • पावसामुळे दुसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Lynn McConnell. "Victory completed in the manner expected". ESPNCricinfo. 8 March 2019 रोजी पाहिले.
  2. ^ Lynn McConnell. "Only a matter of time before Test win No 49 is completed". ESPNCricinfo. 8 March 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Lynn McConell. "Cairns regains best bowling touch to punish Bangladesh". ESPNCricinfo. 8 March 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "NZ happy with outcome on rain-reduced day". ESPNCricinfo. 8 March 2019 रोजी पाहिले.
  5. ^ Lynn McConnell. "Bad weather allows Daniel Vettori to put his feet up". ESPNCricinfo. 8 March 2019 रोजी पाहिले.