फिलिपिन्स महिला क्रिकेट संघाचा सिंगापूर दौरा, २०२४-२५
Appearance
फिलिपिन्स महिला क्रिकेट संघाने २३ ते २७ डिसेंबर २०२४ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी सिंगापूरचा दौरा केला. सिंगापूर महिलांनी मालिका २-१ अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] २३ डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
||
राहेल ज्ञानराज २३ (१८)
अमेलिया वाल्डेझ २/२६ (४ षटके) |
- नाणेफेक : फिलीपिन्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
- अमेलिया वाल्डेझ, ऍशले मिरांडा, जेसिका मेडियानेस्टा, करि गुलेम कीन, केटी डोनोव्हन, काईट गुलेम कीन (फिलीपिन्स) आणि अनुष्का तोमर (सिंगापूर) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] २४ डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
![]() ११८/७ (२० षटके) | |
विनू कुमार ५३ (६४)
करि गुलेम कीन ३/२४ (४ षटके) |
ॲलेक्स स्मिथ ६४ (५२) एला अनगरमन ४/११ (४ षटके) |
- नाणेफेक : फिलीपिन्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३रा सामना
[संपादन] २६ डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
![]() ९९/६ (१८ षटके) | |
ॲलेक्स स्मिथ ३७ (४९)
हरेश धविना १/१३ (४ षटके) |
शफिना महेश २६* (३१) करि गुलेम कीन २/१२ (३ षटके) |
- नाणेफेक : फिलीपिन्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
४था सामना
[संपादन] २७ डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
![]() १११/३ (१६.३ षटके) | |
विनू कुमार ३७ (४१)
रेवेन कॅस्टिलो २/३० (४ षटके) |
अमेलिया वाल्डेझ ५४* (४२) दामिनी रमेश १/१३ (३ षटके) |
- नाणेफेक : फिलीपिन्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- आर्श्या शर्मा (सिंगापूर) ने टी२०आ पदार्पण केले.