ग्लेन फिलिप्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्लेन डॉमिनिक फिलिप्स (६ डिसेंबर, १९९६:ईस्ट लंडन, ईस्टर्न केप, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला आणि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]

हा यष्टीरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "ग्लेन फिलिप्स". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.