ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९७-९८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९८ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय चार सामन्यांची मालिका खेळली जी २-२ अशी बरोबरीत सुटली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह वॉ यांनी केले.[१]

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)[संपादन]

मालिका २-२ अशी बरोबरीत होती.

पहिला सामना[संपादन]

८ फेब्रुवारी १९९८ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१२/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१५/३ (३८.२ षटके)
लॉर्न हॉवेल ५० (६३)
गॅव्हिन रॉबर्टसन ३/३२ (१० षटके)
अॅडम गिलख्रिस्ट ११८ (११७)
क्रेग मॅकमिलन २/३८ (६.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
लँकेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
पंच: डग कॉवी आणि डेव्ह क्वेस्टेड
सामनावीर: अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना[संपादन]

१० फेब्रुवारी १९९८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२९७/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३१ (४७.३ षटके)
मार्क वॉ ८५ (११२)
शेन ओ'कॉनर ३/५५ (९ षटके)
ख्रिस केर्न्स ६७ (७६)
मायकेल बेव्हन ३/५४ (१० षटके)
ऑस्ट्रेलियाने ६६ धावांनी विजय मिळवला
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: डेव्ह क्वेस्टेड आणि इव्हान वॅटकिन
सामनावीर: मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना[संपादन]

१२ फेब्रुवारी १९९८ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३६ (४८.४ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२४०/३ (४८.२ षटके)
डॅरेन लेहमन ४४ (५५)
ख्रिस केर्न्स ५/४२ (७.४ षटके)
स्टीफन फ्लेमिंग १११* (१३७)
पॉल विल्सन १/४२ (६.२ षटके)
अँडी बिचेल १/४२ (१० षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी
मॅकलिन पार्क, नेपियर
पंच: बिली बोडेन आणि इव्हान वॅटकिन
सामनावीर: स्टीफन फ्लेमिंग (न्यू झीलंड)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा सामना[संपादन]

१४ फेब्रुवारी १९९८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२२३/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९३ (४९.१ षटके)
अॅडम गिलख्रिस्ट ४२ (४०)
सायमन डौल ४/२५ (८ षटके)
न्यू झीलंड ३० धावांनी विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: बिली बोडेन आणि स्टीव्ह ड्युन
सामनावीर: ख्रिस हॅरिस (न्यू झीलंड)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Australia in New Zealand 2000". CricketArchive. 1 June 2014 रोजी पाहिले.