आल्मेरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आल्मेरिया
Almería
स्पेनमधील शहर

आल्मेरिया बंदर
ध्वज
चिन्ह
आल्मेरिया is located in स्पेन
आल्मेरिया
आल्मेरिया
आल्मेरियाचे स्पेनमधील स्थान

गुणक: 36°50′25″N 2°28′05″W / 36.84028°N 2.46806°W / 36.84028; -2.46806

देश स्पेन ध्वज स्पेन
प्रांत आल्मेरिया
विभाग आंदालुसिया
स्थापना वर्ष इ.स. ९९५
क्षेत्रफळ २९६.२ चौ. किमी (११४.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८८ फूट (२७ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर १,९२,६९७
  - घनता २९६.२ /चौ. किमी (७६७ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
aytoalmeria.es


आल्मेरिया (स्पॅनिश: Almería) हे स्पेन देशाच्या आंदालुसिया संघामधील एक शहर आहे. आल्मेरिया स्पेनच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून २०१३ साली येथील लोकसंख्या सुमारे १.९३ लाख होती.

यू.डी. आल्मेरिया हा स्पॅनिश ला लीगामध्ये खेळणारा फुटबॉल क्लब येथेच स्थित आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: