जानेवारी २९
Appearance
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९ वा किंवा लीप वर्षात २९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात.
एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९५९ - ग्रीनलॅंडजवळून जाणारे डेन्मार्कचे प्रवासी विमान हिमनगावर आदळून ९५ प्रवासी मरण पावले.
एकविसावे शतक
[संपादन]- २००२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराण, इराक व उत्तर कोरिया ही दुष्टतेच्या अक्षात (ऍक्सिस ऑफ इव्हिल) सामील असलेली राष्ट्रे असल्याचे जाहीर केले.
- २००४ - १९४९ नंतर प्रथमच चीनहून तैवानला थेट विमानसेवा सुरू झाली.
- २००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी.
जन्म
[संपादन]- १७४९ - क्रिस्चियन आठवा, डेन्मार्कचा राजा.
- १८७१ - चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे, बडोदा संस्थानचे राजकवी.
मृत्यू
[संपादन]- १८९९ - आल्फ्रेड सिस्ले, ब्रिटिश चित्रकार.
- १९५० - अहमद अल-जबर अल-सबाह, कुवैतचा अमीर.
- १९५१ - फ्रँक टॅरॅंट, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - रॉबर्ट फ्रॉस्ट, अमेरिकन कवी.
- १९७७ - बस्टर नुपेन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जानेवारी २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी २७ - जानेवारी २८ - जानेवारी २९ - जानेवारी ३० - जानेवारी ३१ - जानेवारी महिना