जेम्स ऑगस्टस हिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जेम्स ऑगस्टस हिकी यांनी जानेवारी २९ १७८० ला कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हेच वर्तमानपत्र हिकीज बेंगाल गॅझेट या नावाने ओळखले जात असे. या वर्तमानपत्रानेच भारतीय पत्रकारितेची सुरुवात झाली.