इ.स. १७८०
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे |
वर्षे: | १७७७ - १७७८ - १७७९ - १७८० - १७८१ - १७८२ - १७८३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी १६ - अमेरिकन क्रांती - केप सेंट व्हिन्सेन्टची लढाई.
- मे १२ - अमेरिकन क्रांती - ब्रिटिश सैन्याने चार्ल्स्टन, दक्षिण कॅरोलिना जिंकले.
- ऑगस्ट १६ - अमेरिकन क्रांती-कॅम्डेनची लढाई - ब्रिटिश सैन्याचा अमेरिकन सैन्यावर विजय.
- बेंगाल गॅझेट या भारतातील सर्वप्रथम वृत्तपत्राचे प्रकाशन सुरू झाले.
जन्म
[संपादन]- ऑगस्ट २९ - ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र, नव-अभिजात चित्रपरंपरेतील फ्रेंच चित्रकार.