Jump to content

हिकीज बेंगाल गॅझेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेम्स ऑगस्टस हिकी याने जानेवारी २९, इ.स. १७८० रोजी कोलकाता येथे कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर (इंग्लिश: Calcutta General Advertiser) या नावाने साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. हेच वृत्तपत्र हिकीज बेंगाल गॅझेट (इंग्लिश: Hicky's Bengal Gazette) या नावाने ओळखले जात असे. या वृत्तपत्रानेच भारतीय पत्रकारितेस आरंभ झाला असे मानले जाते.

मार्च २३, इ.स. १७८२ रोजी या वृत्तपत्राचे प्रकाशन बंद पडले.