क्रिस्चियन आठवा, डेन्मार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिस्चियन आठवा (१८ सप्टेंबर, इ.स. १७८६:कोपनहेगन, डेन्मार्क - २० जानेवारी, इ.स. १८४८:कोपनहेगन) हा डेन्मार्कचा राजा होता. हा क्रिस्चियन फ्रेडरिक या नावाने नॉर्वेचाही राजा होता.