फेब्रुवारी १०
Appearance
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४१ वा किंवा लीप वर्षात ४१ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]तेरावे शतक
[संपादन]- १२५८ - मोंगोल सरदार हुलागु खानने बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८४० - इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया व सॅक्स-कोबर्ग-गोथाच्या राजकुमार आल्बर्टचे लग्न.
- १८४६ - सोब्राओनची लढाई - इंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार.
विसावे शतक
[संपादन]- १९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
- १९४८ - पुणे विद्यापीठाची स्थापना.
- १९८१ - लास व्हेगास येथे हॉटेलला आग. ८ ठार, १९८ जखमी.
- १९९६ - महासंगणक डीप ब्ल्युने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हला हरवले.
एकविसावे शतक
[संपादन]- २००६ - इटलीत तोरिनो येथे विसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- २०१३ - महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी.[१]
जन्म
[संपादन]- १६८५ - एरन हिल, इंग्लिश लेखक.
- १८९४ - हॅरोल्ड मॅकमिलन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९५० - मार्क स्पित्झ, अमेरिकन तरणपटू.
मृत्यू
[संपादन]- ११६२ - बाल्डविन तिसरा, जेरुसलेमचा राजा.
- १२४२ - शिजो जपानी सम्राट.
- १८२९ - पोप लिओ बारावा.
- १८३७ - अलेक्सांद्र पुश्किन, रशियन लेखक.
- १९१८ - दुसरा अब्दुल हमीद, ओस्मानी सम्राट.
- १९३९ - पोप पायस अकरावा.
- १९९२ - ऍलेक्स हेली, अमेरिकन लेखक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Kumbh Mela chief Azam Khan resigns over stampede". 2013-02-11. 2013-02-12 रोजी पाहिले.
फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - (फेब्रुवारी महिना)