ऑगस्ट ११
Appearance
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२३ वा किंवा लीप वर्षात २२४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]इ.स.पू. बत्तीसावे शतक
[संपादन]- ३११४ - माया दिनदर्शिकेनुसार या दिवशी सध्याचे युग सुरू झाले.
पंधरावे शतक
[संपादन]- १४९२ - अलेक्झांडर सहावा पोपपदी.
अठरावे शतक
[संपादन]- १७८६ - कॅप्टन फ्रांसिस लाइटने मलेशियातील पेनांग या वसाहतीची स्थापना केली.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८९८ - स्पॅनिश-अमेरिकन युद्ध - अमेरिकन सैन्याने पोर्तोरिकोतील मायाग्वेझ हे शहर जिंकले.
विसावे शतक
[संपादन]- १९५१ - रेने प्लेव्हेन फ्रान्सच्या पंतप्रधानपदी.
- १९५२ - हुसेन जॉर्डनच्या राजेपदी.
- १९६० - चाडला फ्रान्सपासून स्वातंत्र्य.
- १९८७ - ॲलन ग्रीनस्पान युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्वच्या अध्यक्षपदी. ग्रीनस्पान २००६पर्यंत या पदावर होता.
जन्म
[संपादन]- १८५५ - जॉन हॉजेस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७० - टॉम रिचर्डसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७२ - शिदेहारा किजुरो, जपानी पंतप्रधान.
- १८९७ - एनिड ब्लायटन, बालसाहित्यकार इंग्लिश लेखिका.
- १९११ - प्रेम भाटिया, पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक. (मृ: ८ मे १९९५)
- १९१२ - थानोम कित्तिकाचोर्ण, थायलंडचा पंतप्रधान.
- १९२८ - वि.स. वाळिंबे, मराठी लेखक.
- १९४३ - परवेझ मुशर्रफ, पाकिस्तानचा लश्करप्रमुख, हुकुमशहा, राष्ट्राध्यक्ष.
- १९५४ - यशपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - मडिरेड्डी नरसिंहराव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - अंजु जैन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ४८० - लिओनिदास, स्पार्टाचा राजा.
- १२०४ - गुट्टोर्म, नॉर्वेचा राजा.
- १९०८ - क्रांतिकारक खुदिराम बोस
- १९३९ - जीन बुगाटी, इटालियन अभियंता.
- १९६५ - बिल वूडफुल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- विद्यार्थी दिन - ब्राझील.
- वकील दिन - ब्राझील.
- व्हॅलेन्टाईन दिन - तैवान.
- नायक दिन - झिम्बाब्वे.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट ९ - ऑगस्ट १० - ऑगस्ट ११ - ऑगस्ट १२ - ऑगस्ट १३ - ऑगस्ट महिना