इ.स. १७८६
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे |
वर्षे: | १७८३ - १७८४ - १७८५ - १७८६ - १७८७ - १७८८ - १७८९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- ऑगस्ट ८ - जॉक बाल्मात व मिशेल-गॅब्रियेल पकार्डनी युरोपमधील सर्वोच्च शिखर मॉॅंत ब्लांकवर सर्वप्रथम सफल चढाई केली.
जन्म
[संपादन]- जुलै २४ - जोसेफ निकोलेट, फ्रेंच गणितज्ञ व शोधक.
- सप्टेंबर २९ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
[संपादन]- ऑगस्ट १७ - फ्रेडरिक दुसरा, प्रशियाचा राजा.