रेने प्लेव्हेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेने प्लेव्हेन (१५ एप्रिल, १९०१ - १३ जानेवारी, १९९३) हा फ्रांसचा पंतप्रधान होता. हा १९५१-५२ दरम्यान दोन वेळा सत्तेवर होता.